Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे यांना कोण ट्रेनिंग देते की नाही? विकेट सोडा, पाकड्यांना बॉलही नीट टाकता येईना, पहा ‘हा’ गालिच्छ रेकॉर्ड

Pakistan bowled 61 no balls in Test cricket in 2026: पाकिस्ताने २०२६ मध्ये ६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यात सर्वात जास्त नो बॉल फेकण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 28, 2026 | 04:48 PM
pakistan test team

pakistan test team

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या गोलंदाजांनी केला लाजिरवाणा विक्रम
  • नो-बॉल टाकण्यात पाकिस्तान ‘किंग’
  • पाकिस्तानचा नकोसा रेकॉर्ड
कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रवींद्र जडेजाची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली. जडेजाने २०२१ पासून कसोटी सामन्यांमध्ये एकूण ८९ नो-बॉल टाकले आहेत, जे कोणत्याही फिरकीपटूने टाकलेले सर्वाधिक नो-बॉल आहेत. या खराब कामगिरीमुळे जडेजाला टीकेलाही सामोरे जावे लागले. पण लॉर्ड्सवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली. या आकडेवारीनुसार, पाकिस्तान संघाने यावर्षी केवळ ६ कसोटी सामने खेळले असले तरी, २०२६ या वर्षात ८९ नो-बॉल टाकण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे.

Anushka Sharma क्रिकेटच्या मैदानात; ऑस्ट्रेलिया A विरुद्ध घरच्या मैदानावर भिडणार, BCCI चा निर्णय

लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानने टाकले १० नो-बॉल

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ऑगस्ट रोजी सुरु झाला. हा सामना लंडनचा ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर सुरु आहे. पहिल्या दिवशी, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडचे ९ विकेट घेतले. इंग्लंडने २४८ धावा केल्या . मात्र, त्यांनी सामन्यादरम्यान १० नो-बॉलही टाकले. यानंतर, पाकिस्तानची २०२६ मधील नो-बॉलची आकडेवारी पुन्हा एकदा चर्चेत आली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा संघाची फजिती केली.

खुर्रम शहजादच्या नावावर सर्वाधिक नो-बॉल

पाकिस्तानच्या खराब कामगिरीत वेगवान गोलंदाज खुर्रम शहजादने मोठी भूमिका बजावली आहे. खुर्रमने एकट्या २०२६ मध्ये ३४ नो-बॉल टाकले आहेत. त्याच्या गोलंदाजीच्या आकडेवारीनुसार, तो प्रत्येक २० चेंडूंमागे एक नो-बॉल टाकत आहे. नो-बॉल गोलंदाजीच्या बाबतीत खुर्रम आपल्या सहकाऱ्यांपेक्षा खूप पुढे आहे. त्याच्या खालोखाल तस्किन अहमदचा क्रमांक लागतो, ज्याने या वर्षी आतापर्यंत २३ नो-बॉल टाकले आहेत. यामुळेच पाकिस्तानच्या नो-बॉलच्या आकडेवारीच्या तुलनेत जडेजाचा नो-बॉल रेकॉर्ड अगदी सामान्य वाटतो.

क्रिकबझच्या आकडेवारीनुसार, २०२६ मध्ये आतापर्यंत पाकिस्तानी गोलंदाजांनी सर्व संघांमध्ये सर्वाधिक ६१ नो-बॉल टाकले आहेत. या यादीत वेस्ट इंडिज ३८ नो-बॉलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या पाकिस्तान या कामगिरीत इतर संघांपेक्षा खूप पुढे आहे. आकडेवारीनुसार, पाकिस्तानी गोलंदाज प्रत्येक ८० चेंडूंमागे (१३.२ षटके) एक नो-बॉल टाकत आहेत.

दरम्यान, लॉर्ड्स कसोटीत, पहिल्या दिवसाचा खेळ संपता इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ९ विकेट्स गमावून २४८ धावा केल्या होत्या. आता, दुसऱ्या दिवशी, पाकिस्तान इंग्लंडचा डाव शक्य तितक्या लवकर गुंडाळून नंतर फलंदाजी करताना एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. परंतु, इंग्लंडचे जोश टंग आणि अॅटकिन्सन अजूनही क्रिजवर टिकून आहेत.

Asian Games 2026: जपानच्या सुविधांवर BCCI नाराज? आशियाई स्पर्धेसाठी ‘B’ टीम पाठवणार; स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती

Web Title: Pakistan most no ball record in test 2026 cricket khurram shahzad bowled 34 no balls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Pakistan Cricket team
  • Record
  • Test Match

संबंधित बातम्या

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण
1

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण

Josh Hazlewood ने आफ्रिकन फलंदाजांना रडवलं! भेदक गोलंदाजीने Brett Lee ला पछाडलं; कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
2

Josh Hazlewood ने आफ्रिकन फलंदाजांना रडवलं! भेदक गोलंदाजीने Brett Lee ला पछाडलं; कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.