Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने आपल्या डावाची जोरदार सुरुवात केली. पाकिस्तानच्या ओपनिंग जोडीने 176 धावांची भागीदारी केली. 176 वर पाकिस्तानची पहिली विकेट गेली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2026 | 09:03 PM
Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य
Follow Us
Follow Us:

पाकिस्तानने केली प्रथम फलंदाजी 
सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला विजय महत्वाचा 
पाकच्या पहिल्याच जोडीने केली 176 धावांवर विकेट

आज टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील महत्वाचा सामना खेळवला जात आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात आजचा सामना खेळवला जात आहे. पाकिस्तानसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी त्यांना आज विजयश्री खेचून आणावीच लागणार आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये धावा केल्या. पाकिस्तानने श्रीलंकेला धावांचे लक्ष्य दिले आहे. साहिबजादा फरहानने शतकी खेळी केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने आपल्या डावाची जोरदार सुरुवात केली. पाकिस्तानच्या ओपनिंग जोडीने 176 धावांची भागीदारी केली. 176 वर पाकिस्तानची पहिली विकेट गेली. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने 64 धावांची खेळी केली. साहिबजादा फरहानने 32 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. 176 धावानंतर पाकिस्तानची फलंदाजी गडबडली. 34 धावांमध्ये 7 विकेट गमावल्या.

पाकिस्तानच्या फलंदाजांनी 10 ओव्हर्समध्ये 100 धावा पूर्ण केल्या. पाकिस्तानसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असल्याने फलदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. आता गोलदाजांची कसोटी लागणार आहे.  दुसऱ्या इनिंगमध्ये दव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांना सामना जिंकायला मोठी कसरत करावी लागणार आहे.

Sahibzada Farhan scores a magnificent hundred to become the first batter to score two centuries in a single edition of the #T20WorldCup👏 It is one of the @marriottbonvoy Milestones of the tournament👌 📝: https://t.co/bgOYgFMMEO pic.twitter.com/NObcCrexUp — ICC (@ICC) February 28, 2026

पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे समीकरण काय आहे?

सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला ६३ धावांनी हरवावे लागेल. जर पाठलाग करायचा असेल तर त्यांना श्रीलंकेचे लक्ष्य १३.१ षटकात गाठावे लागेल. अशा प्रकारे, पाकिस्तान न्यूझीलंडच्या रनरेटला मागे टाकेल आणि ३ गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

PAK vs SL : पाकिस्तान-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला मिळणार सेमीफायनलचे तिकीट? वाचा संपूर्ण समीकरण

पाकिस्तान-श्रीलंका समोरासमोरचा विक्रम

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पाकिस्तानने आतापर्यंत १७ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने १२ सामने जिंकले आहेत. गेल्या सहा टी-२० सामन्यांकडे पाहता, पाकिस्तानला येथेही आघाडी आहे. पाकिस्तानने चार सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत.

Web Title: Pakistan sahibzada farhan set 213 target runs to sri lanka t20 world cup 2026 sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • cricket news
  • PAK vs SL
  • Sports News
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IPL संपताच टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास; WTC फायनलमध्ये मिळाली होती संधी
1

IPL संपताच टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास; WTC फायनलमध्ये मिळाली होती संधी

ENG vs NZ: Lord’s क्रिकेट ग्राऊंडच्या नावे रचला इतिहास! 150 कसोटी सामन्याचे आयोजन करणारा पहिले मैदान
2

ENG vs NZ: Lord’s क्रिकेट ग्राऊंडच्या नावे रचला इतिहास! 150 कसोटी सामन्याचे आयोजन करणारा पहिले मैदान

Shreyas Iyer: कॅप्टन्सीच्या रेसमध्ये सर्वात पुढे नाव, T20 साठी लवकरच लागणार वर्णी, सूर्यकुमार Out, गौतमच्या होकाराची प्रतिक्षा
3

Shreyas Iyer: कॅप्टन्सीच्या रेसमध्ये सर्वात पुढे नाव, T20 साठी लवकरच लागणार वर्णी, सूर्यकुमार Out, गौतमच्या होकाराची प्रतिक्षा

‘हा केवळ व्यायाम नाही तर…’; World Cycle Day निमित्त केंद्रीय मंत्र्यांचे देशातील युवकांना आवाहन
4

‘हा केवळ व्यायाम नाही तर…’; World Cycle Day निमित्त केंद्रीय मंत्र्यांचे देशातील युवकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.