Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs RCB Final Match : विजेतेपदासाठी पंजाबचा ‘हा’ गोलंदाज Virat Kohli साठी अडचणीचा, ठरतो दरवेळी डोकेदुखी.. 

३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२५ च्या विजेतेपदाचा सामना खेळावण्यात येणार आहे. या सामन्यात फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला अर्शदीप सिंगपासून सावध राहण्याची गरज आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 02, 2025 | 06:35 PM
PBKS vs RCB Final Match: Punjab's 'this' bowler is a problem for Virat Kohli for the title, it becomes a headache every time..

PBKS vs RCB Final Match: Punjab's 'this' bowler is a problem for Virat Kohli for the title, it becomes a headache every time..

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ च्या काल झालेल्या क्वालिफायर-२ मध्ये मुंबई इंडियन्सचा दणदणीत पराभव करून पंजाब किंग्जने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता ३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदाचा सामना खेळावण्यात येणार आहे.  हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ त्यांच्या पूर्ण ताकदीने या सामन्यात उतरणार आहेत. यावर्षी दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत आश्चर्यकारक अशी कामगिरी केली आहे.

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना खूप अटीतटीचा पाहायला मिळाला. आरसीबी आणि पंजाब किंग्ज दोघांकडेही एकापेक्षा जास्त खेळाडू उपलब्ध आहेत.  पंजाब किंग्जकडे श्रेयस अय्यर, जोश इंग्लिश आणि अर्शदीप सिंगसारखे जबरदस्त बलाढ्य खेळाडू आहेत. त्याच वेळी, आरसीबीमध्ये विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूच्या उपस्थितीने संघाचा उत्साह दुणावला आहे. परंतु अंतिम सामन्यात विराट कोहलीला पंजाब किंग्जच्या खेळाडूपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : RCB Vs PBKS : बंगळुरूचे विजेतेपद ठरणार दुःखाचे कारण! Virat Kohli देणार IPL ला निरोप? पहा Video

हा खेळाडू विराट कोहलीसाठी धोक्याचा

या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली दमदार लयीत फलंदाजी करताना दिसत आहे. आयपीएल २०२५ च्या १४ डावांमध्ये त्याने ५५.८१ च्या सरासरीने एकूण ६१४ धावा काढल्या  आहेत. या दरम्यान, विराट कोहलीच्या बॅटमधून ८ अर्धशतके देखील आली आहेत. पण अंतिम सामन्यात त्याला पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंगपासून सावध राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. विराट कोहलीसमोर आयपीएलमध्ये १० वेळा अर्शदीप सिंग आला आहे. यामध्ये तो दोनदा अर्शदीप सिंगचा शिकार ठरला आहे.

तथापि, विराट कोहलीने १७५.४३ च्या स्ट्राईक रेटने अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर फलंदाजी केली आहे. विराट कोहलीने त्याच्या ५७ चेंडूंमध्ये १०० धावा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात या दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळू शकते.

हेही वाचा : Heinrich Klaasen Retirement : क्रिकेट विश्वाला धक्का! हेनरिक क्लासेनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा! तडकाफडकी निवृत्तीने खळबळ..

दोन्ही संघाकडे आयपीएल ट्रॉफी नाही

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू या दोन्ही संघाबाबत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे या दोघांकडे देखील आयपीएल ट्रॉफीचे विजेतपद नाही. यापूर्वी, २०१४ मध्ये पंजाब किंग्जने आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या काळात, कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यांचा पंजाबला पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, आरसीबी २०१६ मध्ये सुद्धा अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु  त्या वर्षी त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांपैकी एक संघ पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

Web Title: Pbks vs rcb final match punjabs this bowler is a problem for virat kohli for the title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 06:35 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • IPL 2025
  • PBKS vs RCB
  • Rajat Patidar
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
3

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
4

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.