• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Pcb Lifts Suspension Of Haider Ali Accused Of Rape

कधी काळी बलात्काराचा आरोप! आता ‘त्या’ खेळाडूवरील निलंबन मागे; PCB ने घेतला मोठा निर्णय 

२६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीग २०२५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघांमधील अनेक खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या दरम्यान इंग्लंडमध्ये बलात्काराचा आरोप असणारा हैदर अली हा खेळाडू देखील खेळताना दिसणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 11, 2025 | 02:24 PM
Once upon a time, there was an accusation of rape! Now the suspension on 'that' player is lifted; PCB takes a big decision

पाकिस्तानी खेळाडू हैदर अली(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Haider Ali’s suspension lifted : पाकिस्तान क्रिकेट संघांमधील अनेक खेळाडू २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल) २०२५ मध्ये खेळताना दिसणार आहेत. या दरम्यान, पाकिस्तानी खेळाडू हैदर अली ज्याच्यावर इंग्लंडमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आला  आहे. ज्यामुळे तो काही महिन्यांपासून चांगलाच वादात अडकला आहे. सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान हैदर अलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्याला बंदी घातली आणि तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला आहे.

हेही वाचा : AUS vs ENG : उस्मान ख्वाजा तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत खेळेल की पाच दिवस बेंचवर? मायकेल क्लार्कचा मोठा दावा

पीसीबीकडून आता हैदर अलीला बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देण्यात आले आहे. या निर्णयामुळे हैदर अली व्यावसायिक क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे.

बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका

बलात्काराच्या आरोपानंतर पीसीबीकडून हैदर अलीला इंग्लंड दौऱ्यादरम्यान खेळण्यास बंदी घालण्यात आली  होती. या प्रकरणात, पाकिस्तानी महिला तक्रारदाराकडून मँचेस्टर सिटी पोलिसांकडे बलात्काराचा अहवाल दाखल करण्यात आला केला. चौकशीनंतर हैदर अली पूर्णपणे निर्दोष आढळून आला. त्यानंतर पीसीबीने बंदी उठवली आणि त्याला बीपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देखील दिली आहे.   पीसीबीकडून दुजोरा देण्यात आला आहे की, हैदर अली आता पूर्णपणे तंदुरुस्त असून आणि मैदानावर खेळण्यास सज्ज आहे.

हैदर अलीने आतापर्यंत पाकिस्तानसाठी ३५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे.  तो सध्या पाकिस्तानच्या मुख्य संघाचा भाग नाही, परंतु बीपीएलमध्ये खेळल्याने त्याचा फॉर्म आणि अनुभव वाढण्यात मदत होणार आहे.

एनओसी मिळालेले खेळाडू

  1. मोहम्मद नवाज
  2. साहिबजादा फरहान
  3. फहीम अश्रफ
  4. हुसेन तलत
  5. ख्वाजा नफी
  6. अब्रार अहमद
  7. इशानुल्लाह
हेही वाचा : U19 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा! भारतीय वंशाच्या 2 खेळाडूंचा समावेश

टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाची तयारी

बीपीएल २०२५ मध्ये खेळाडूंचा सहभाग २०२६ च्या टी२० विश्वचषकापूर्वी महत्त्वाचा ठरणार आहे. पाकिस्तान संघ पुढील वर्षी तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंची उपलब्धता सध्या अनिश्चित मानली जात आहे.  पीसीबीच्या या निर्णयामुळे हैदर अली आणि इतर खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांची क्षमता दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Web Title: Pcb lifts suspension of haider ali accused of rape

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Pakistan Cricket team
  • PCB

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकल्यानंतर बीसीबीला मोठा धक्का, बांगलादेश उच्च न्यायालयाने फटकारले
1

T20 World Cup 2026 वर बहिष्कार टाकल्यानंतर बीसीबीला मोठा धक्का, बांगलादेश उच्च न्यायालयाने फटकारले

Ind vs Pak वादावर कपिल देवने पाकिस्तानला चांगलचं सुनावलं! म्हणाले – जर तुम्ही सामना खेळला नाही तर…
2

Ind vs Pak वादावर कपिल देवने पाकिस्तानला चांगलचं सुनावलं! म्हणाले – जर तुम्ही सामना खेळला नाही तर…

ICC च्या माजी अधिकाऱ्याने बीसीसीआयच्या निर्णयावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित! एका चुकीमुळे तीन देशांचे करोडोंचे नुकसान…
3

ICC च्या माजी अधिकाऱ्याने बीसीसीआयच्या निर्णयावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित! एका चुकीमुळे तीन देशांचे करोडोंचे नुकसान…

ICC समोर पाकिस्तानचे झाले तोंड बंद! भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकून पाक उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही का?
4

ICC समोर पाकिस्तानचे झाले तोंड बंद! भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकून पाक उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही का?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत ‘आनंद पिंपळकर’! १३ हून अधिक चित्रपटात कामे

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत ‘आनंद पिंपळकर’! १३ हून अधिक चित्रपटात कामे

Feb 06, 2026 | 04:15 AM
Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Feb 06, 2026 | 02:35 AM
बळीराजाचा राहिला का कोणी वाली? एका दिवसामध्ये फक्त 27 रुपयांमध्ये जगतोय जीवन

बळीराजाचा राहिला का कोणी वाली? एका दिवसामध्ये फक्त 27 रुपयांमध्ये जगतोय जीवन

Feb 06, 2026 | 01:15 AM
रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून अपडेट

रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून अपडेट

Feb 05, 2026 | 11:24 PM
 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

Feb 05, 2026 | 11:08 PM
रीलच्या नादात मृत्यूशी खेळ! पठ्ठ्यानं बाईकच्या टायरला आग लावली अन्…; पुढं जे घडलं पाहून काळजाचा ठोका चुकेल, VIDEO VIRAL

रीलच्या नादात मृत्यूशी खेळ! पठ्ठ्यानं बाईकच्या टायरला आग लावली अन्…; पुढं जे घडलं पाहून काळजाचा ठोका चुकेल, VIDEO VIRAL

Feb 05, 2026 | 10:30 PM
‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

Feb 05, 2026 | 09:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.