Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगळीकडे लाज घालवतात! Pakistan चा ‘तो’ खेळाडू नशेत खेळला? करियरचा होणार नाश..

Drugs Case: पाकिस्तान क्रिकेटमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता पाकिस्तान संघाचा ऑल राऊंडर खेळाडू एका ड्रग्स प्रकरणात अडचणीत सापडला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 08:33 PM
सगळीकडे लाज घालवतात! Pakistan चा ‘तो’ खेळाडू नशेत खेळला? करियरचा होणार नाश..
Follow Us
Follow Us:

पाकिस्तान क्रिकेट सापडले नव्या वादात
क्रिकेटपटू अमली पदार्थांचे सेवन करून खेळल्याचा संशय
क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता

PCB News: सध्या भारतात आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. मैदानावर क्रिकेटच्या खेळापेक्षा पाकिस्तानच्या खेळाडूंचे अजब कारनामेच सध्या जास्त चर्चेत आहेत.  वर्ल्ड कप स्पर्धेत अपयश आल्यावर आता पाकिस्तान क्रिकेट अमली पदार्थांच्या प्रकरणात अडकले असल्याचे समोर आले आहे. एक पाकिस्तानी क्रिकेटर अमली पदार्थांचे सेवन करून क्रिकेट खेळला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

पाकिस्तान क्रिकेटमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता पाकिस्तान संघाचा ऑल राऊंडर खेळाडू मोहम्मद नवाज एका ड्रग्स प्रकरणात अडचणीत सापडला आहे. डोपिंग टेस्टमध्ये तो दोषी आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मोहम्मद नवाजची अलीकडेच डोपिंग टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आला आहे. डोपिंग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणामुळे नवाजला किमान सहा महिन्यांसाठी क्रिकेटमधून निलंबित केले जाऊ शकते, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

माजी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानवर संतापला, सोशल मिडियावर व्यक्त केला राग! म्हणाला – “तो अजून किती शिकत…”

सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या प्रकरणाची चौकशी करत आहे. याकहा अधिकृत आणि अंतिम निकाल येणे अद्याप बाकी आहे. जर त्यामध्ये मोहम्मद नवाज दोषी आढळून आला तर तो कदाचित आगामी महत्वाच्या स्पर्धाना मुकणार आहे. कारण त्याच्यावर क्रिकेट खेळण्यास काही महिन्यांची बंदी घातली जाऊ शकते.

टी2- वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला चांगली कामगिरी करता आलेली नाही. आता पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर आता खेळाडूच्या अशा गैरवर्तणुकीमुळे पाकिस्तान क्रिकेटची जगभरात नाचक्की होत आहे. नवाजवर लागलेल्या या बंदीमुळे त्याच्या क्रिकेट करिअरवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पीसीबी यावर लवकरच अधिकृत पत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान क्रिकेटला अलविदा… भ्रष्टाचार आणि राजकारणाचा आरोप करत 24 वर्षीय क्रिकेटपटूने सोडला खेळ

मोहम्मद नवाजने 2016 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघात आपले एक मोठे स्थान निर्माण केले होते. तीनही फॉर्मटमध्ये त्याने पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे. विशेषतः टी-२० फॉरमॅटमध्ये त्याची कामगिरी अत्यंत प्रभावशाली राहिली असून अनेक सामन्यांत त्याने आपल्या फिरकी आणि फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे.

Web Title: Pcb take action against mohmmad nawz doping test drugs case cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • cricket news
  • Drugs Case
  • Pakistan cricket
  • PCB

संबंधित बातम्या

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
1

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.