Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या लेकी जगात भारी! Pratika Rawal चे शतक अन् स्मृतीच्या क्लबमध्ये एन्ट्री; ‘हा’ रेकॉर्ड नावावर

Pratika Rawal: झिम्बाब्वेची कर्णधार नोमवेलो सिबांडाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताने झिम्बाब्वे केवळ 197 रन्सवर ऑल आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 24, 2026 | 09:30 PM
IND Vs ZIM ODI Series

IND Vs ZIM ODI Series

Follow Us
Follow Us:
  • झिम्बाॅम्बेविरुद्ध प्रतीका रावलचे शानदार शतक 
  • कारकिर्दीतले ठोकले तिसरे शतक 
  • झिम्बाॅम्बेविरुद्ध भारताचा दणदणीत विजय 
IND Vs ZIM/Pratika Rawal: भारत महिला क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना काल खेळला गेला. हा सामना कोटांबी येथील वडोदरा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आला होता. टी 20 सिरीज भारताने जिंकली आहे. त्यानंतर वनडे सिरीजमध्ये देखील भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. या सामन्यात प्रतीका रावलने शतकी खेळी करत अनेक रेकॉर्ड केले आहेत.

झिम्बाब्वेची कर्णधार नोमवेलो सिबांडाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताने झिम्बाब्वे केवळ 197 रन्सवर ऑल आउट केले. हे टार्गेट भारताने सहजरित्या पूर्ण केले. प्रतीका रावलने शानदार शतक ठोकले. आपल्या करियरचे तिसरे शतक पूर्ण करत तिने अनेक रेकॉर्ड देखील केले.

पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाची सलामीवीर प्रतिका रावलने शानदार शतक झळकावत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना केवळ 197 रन्सची खेळी केली आणि भारताला 198 रन्सचे टार्गेट दिले होते. हे आव्हान सलामीवीर प्रतिका रावलचे तडाखेबंद शतक आणि दुसरी सलामीवीर शेफाली वर्माच्या अर्धशतकी खेळीने भारताने 9 विकेट्स राखून पूर्ण केले.

IND W vs ZIM W: श्री चरणीच्या ‘जादुई’ फिरकीनंतर, प्रतीका रावलचे खणखणीत शतक; टीम इंडियाचा झिम्बाब्वेला दणका

प्रतीका रावलची शानदार कामगिरी

प्रतीका रावलने आपल्या कारकीर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. ती या सामन्यात नॉट आउट राहिली. प्रतिका रावलने आपल्या नावावर एका अत्यंत खास विक्रमाची नोंद केली आहे. महिला क्रिकेटमध्ये भारतासाठी वनडे सामन्यांमध्ये सलामीला येऊन खेळताना सर्वाधिक शतक करण्याचा स्टार फलंदाज आणि कर्णधार स्मृती मानधना हिच्या नावावर आहे.  जिने आतापर्यंत एकूण १४ शतके ठोकली आहेत. प्रतिका रावलने आपल्या कारकिर्दीतील तिसरे वनडे शतक झळकावले आहे. इंटरनॅशनल वनडे  क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ३ किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारी प्रतिका रावल ही स्मृती मानधनानंतर केवळ दुसरीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

झिम्बाबे पुन्हा अपयशी

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या झिम्बाब्वेचा संघ ४९.५ षटकांत १९७ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. बिलव्हेड बिझाने शानदार फलंदाजी करत ९२ चेंडूंमध्ये ६२ धावा करून सर्वाधिक धावा केल्या.

IND W vs ZIM W: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ने नव्या खेळाडूचं नाव केलं जाहीर

Web Title: Pratika rawal second indian batsman opener century smruti mandhana against zimbabwe tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Pratika Rawal
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND W vs ZIM W: श्री चरणीच्या ‘जादुई’ फिरकीनंतर, प्रतीका रावलचे खणखणीत शतक; टीम इंडियाचा झिम्बाब्वेला दणका
1

IND W vs ZIM W: श्री चरणीच्या ‘जादुई’ फिरकीनंतर, प्रतीका रावलचे खणखणीत शतक; टीम इंडियाचा झिम्बाब्वेला दणका

IND W vs ZIM W: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ने नव्या खेळाडूचं नाव केलं जाहीर
2

IND W vs ZIM W: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ने नव्या खेळाडूचं नाव केलं जाहीर

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral
3

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral

IND Vs ZIM: स्मृती मंधानाची ‘कॅप्टन’ म्हणून शानदार सुरुवात; धोबीपछाड देत झिम्बाबेला केले 3-0 ने पराभूत
4

IND Vs ZIM: स्मृती मंधानाची ‘कॅप्टन’ म्हणून शानदार सुरुवात; धोबीपछाड देत झिम्बाबेला केले 3-0 ने पराभूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.