Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रश्न! वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधानांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी खेळाडूंना अनेक प्रश्न विचारले आणि गमतीदार संवाद देखील साधला. याचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे. त्याचबरोबर पराभूत झालेल्या खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह वाढवला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 16, 2024 | 10:57 AM
फोटो सौजन्य - नरेंद्र मोदी युट्युब चॅनेल

फोटो सौजन्य - नरेंद्र मोदी युट्युब चॅनेल

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी काल भेट घेतली. यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी देशाला संबोधले आणि त्यांचे ऑलिम्पिकचे स्वप्न देखील सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आमंत्रित केले होते. तेव्हा त्यांनी सर्वात आधी प्रश्न विचारला की, इथे आलेले कोणते कोणते खेळाडू हे हारून आले आहेत. यावेळी बऱ्याच खेळाडूंनी हात वरती केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही हारून आले नाहीत तुम्ही त्या खेळांमधून शिकून आला आहात. कारण खेळ हा असा एकमेव घटक आहे ज्यामधून आपण कधी पराभूत होत नाही शिकून येत असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लक्ष्य सेनला प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले की, खेळाच्या व्यतिरिक्त तुम्ही पॅरिसमध्ये काय केले ते मला जाणून घ्यायचं आहे. यावेळी लक्ष्य सेनने सांगितले की, माझा जास्त करून सामान्यांवर लक्ष्य केंद्रित होत. परंतु जेव्हा मला वेळ मिळत होता तेव्हा आम्ही बाकीच्या देशांच्या खेळाडूंसोबत डिनर शेअर केले. त्याचबरोबर आम्ही त्यांच्याकडून बरंच काही शिकलो आहोत. तिकडे ज्याप्रकारे वातावरण होत कारण हे माझं पाहिलं ऑलिम्पिक होत आणि एवढ्या मोठ्या स्टेडियममध्ये खेळणं, सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मी थोडा नर्व्हस होतो पण मी त्याचा आनंद घेतला.

अंजुम मोडगीलने सांगितल्या पंतप्रधानांना भारतीयांच्या भावना

शुटर अंजुम मोडगील म्हणाली की, यंदा जे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चं वर्ष होत ते फक्त खेळाडूंसाठीच नाही तर सर्व भारतीयांसाठी भावनिक होत. कारण जे खेळाडू रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो ते पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या या १० दिवसांमध्ये अनुभवले. बरेच जण चौथ्या क्रमांकावर राहिले तर काही आनंदी क्षण देखील अनुभवायला मिळाले त्याचबरोबर विनेश फोगाटसोबत झालेली घटना.

श्रीजेशच्या निवृत्तीवर प्रश्न!

पंतप्रधानांनी भारताचा दिग्गज हॉकी गोलकिपर पीआर श्रीजेशच्या निवृत्तीवर प्रश्न विचारला की, निवृत्तीची योजना आता केली की कधीपासूनच निवृत्तीची तयारी होती. यावर खेळाडूने सांगितले की, बऱ्याच काळापासून विचार करत होती निवृत्तीचा, मला असे वाटत होते की २००२ मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय खेळ खेळलो. २० वर्षांपासून खेळत आलो आहे त्यामुळे मग चांगल्या मंचावरून निवृत्ती करावी. ऑलिम्पिक असा मंच आहे जिथे संपूर्ण दुनिया उत्सव साजरा करते त्यामुळे याहून चांगला क्षण नव्हता असे श्रीजेशने सांगितले.

Web Title: Prime minister narendra modi gave best wishes to indian olympic athletes for their future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 10:50 AM

Topics:  

  • indian athletes
  • narendra modi
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

जोहान्सबर्गमधील IBSA परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग; संयुक्त राष्ट्रांवर केली नाराजी व्यक्त, काय आहे कारण?
1

जोहान्सबर्गमधील IBSA परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग; संयुक्त राष्ट्रांवर केली नाराजी व्यक्त, काय आहे कारण?

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव
2

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव

India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर
3

India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर

अमेरिकेच्या विरोधाला भारताकडून कचऱ्याची टोपली? दक्षिण आफ्रिकेतील G-20 मध्ये PM मोदी राहणार उपस्थित
4

अमेरिकेच्या विरोधाला भारताकडून कचऱ्याची टोपली? दक्षिण आफ्रिकेतील G-20 मध्ये PM मोदी राहणार उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.