Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण; भर मैदानात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ Viral

Prithvi Shaw Century: मुंबईविरुद्धच्या सराव सामन्यात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने २२० चेंडूत १८१ धावा केल्या. बाद झाल्यानंतर तो खेळाडूंशी वाद घालताना दिसला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 07, 2025 | 09:52 PM
पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण (Photo Credit- X)

पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण
  • भर मैदानात हाय-व्होल्टेज ड्रामा
  • व्हिडिओ झाला व्हायरल…

Prithvi Shaw Fight Video: पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा एकदा आपल्या बॅटने चर्चेत आला आहे. रणजी ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रासाठी सराव सामना खेळत असलेल्या शॉने आपल्या माजी रणजी टीम मुंबईविरुद्ध तुफानी शतक झळकावले. पण शतक पूर्ण करून तो बाद होताच, मैदानात जबरदस्त वाद निर्माण झाला आणि हे खेळाडू आपल्या जुन्या सहकाऱ्यांशीच भिडले.

पृथ्वी शॉचा मुंबईविरुद्ध ‘तुफानी’ डाव

एमसीएच्या मैदानावर हा सराव सामना खेळला जात आहे. ज्या मुंबई संघाला पृथ्वी शॉने याच वर्षी सोडले, त्याच संघाच्या गोलंदाजांची त्याने जोरदार धुलाई केली. शॉने २१९ चेंडूंमध्ये १८१ धावांची शानदार खेळी केली. या शतकाच्या मदतीने महाराष्ट्र संघाने ४३० धावांचा डोंगर उभा केला. त्याने ८४ चेंडूंमध्ये अर्धशतक तर १४४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. या खेळाडूने अष्टपैलू अर्शीन कुलकर्णीसोबत पहिल्या विकेटसाठी३०५ धावांची मोठी भागीदारी रचली. पृथ्वी शॉने आपल्या बॅटिंगने स्पष्ट केले आहे की तो या रणजी हंगामात महाराष्ट्रासाठी मोठे योगदान देण्यासाठी सज्ज आहे.

Heated exchange between Prithvi Shaw and Mumbai players after his wicket! pic.twitter.com/l9vi1YgeYs — INSANE (@1120_insane) October 7, 2025

हे देखील वाचा: Buchi Babu Trophy 2025 : पृथ्वी शॉने ठोकले दमदार शतक; भारतीय संघात परण्यासाठी ठोठावले दरवाजे

शतक होताच मैदानात ‘हाय-व्होल्टेज’ वाद!

पृथ्वी शॉ ७३.२ ओव्हर्सपर्यंत क्रीजवर होता. पण त्याला मुशीर खानने बाद करताच मैदानात मोठा गोंधळ निर्माण झाला. पृथ्वी शॉ बाद होताच मुंबईच्या खेळाडूंनी त्याला घेरले. स्लेजिंग ऐकताच पृथ्वी शॉने आपला संयम गमावला आणि तो मुंबईच्या खेळाडूंवर ओरडू लागला. मैदानात वाद वाढत चालल्याने अखेरीस पंचांना मध्यस्थी करावी लागली आणि हा हाय-व्होल्टेज ड्रामा शांत करावा लागला. नंतर, पृथ्वी शॉ ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना, सिद्धेश लाडशी त्याचा वाद झाला. पंचांना हस्तक्षेप करावा लागला. शॉच्या शतकी खेळीनंतरही झालेले हे भांडण आणि वादंग आता चर्चेचा विषय बनले आहे.

पृथ्वी शॉ आणि वाद नेहमीच असतो

शॉचा वादाचा मोठा इतिहास आहे. काही वर्षांपूर्वी तो एका युट्यूबरसोबत वादात अडकला होता. या वादाचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये शॉ रस्त्याच्या मधोमध हाणामारी करताना दिसत होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रारही दाखल करण्यात आली होती. शॉ बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात परतू इच्छितो. आयपीएल २०२५ पूर्वी झालेल्या मेगा लिलावात तो विकला गेला नाही.

‘..आणि त्यांच्यामुळेच कारकीर्द उद्ध्वस्त’, पृथ्वी शॉने स्वतःच केले सारे काही उघड; वाचून चक्रावून जाल..  

Web Title: Prithvi shaws century and subsequent fight with mushir khan goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 09:52 PM

Topics:  

  • cricket
  • Mumbai Team
  • Prithvi Shaw
  • Ranji Trophy 2025
  • Sports

संबंधित बातम्या

Ab Devilliers on Rohit-Kohli: रोहित-कोहलीच्या भविष्यावर डिव्हिलियर्सचे खळबळजनक विधान; भारतीय चाहत्यांना हे वक्तव्य पचणार नाही!
1

Ab Devilliers on Rohit-Kohli: रोहित-कोहलीच्या भविष्यावर डिव्हिलियर्सचे खळबळजनक विधान; भारतीय चाहत्यांना हे वक्तव्य पचणार नाही!

IND vs WI 2nd Test: दिल्लीच्या मैदानावर टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? कधी खेळला गेला होता शेवटचा कसोटी सामना? वाचा एका क्लिकवर
2

IND vs WI 2nd Test: दिल्लीच्या मैदानावर टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? कधी खेळला गेला होता शेवटचा कसोटी सामना? वाचा एका क्लिकवर

Raigad News : आजरपणाने ग्रासलं पण पठ्याने हार नाही मानली; पॅरा ऑलिम्पिक स्विमर ऋषिकेशची कहाणी
3

Raigad News : आजरपणाने ग्रासलं पण पठ्याने हार नाही मानली; पॅरा ऑलिम्पिक स्विमर ऋषिकेशची कहाणी

AUS W vs PAK W : 1 सामना आणि पाकिस्तान महिला विश्वचषक विजेत्या संघाच्या शर्यतीतून बाहेर! ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार मॅच
4

AUS W vs PAK W : 1 सामना आणि पाकिस्तान महिला विश्वचषक विजेत्या संघाच्या शर्यतीतून बाहेर! ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार मॅच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.