Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेट किपरच्या बूटने केला Priyansh Arya चा गेम; ऋतुराज अन् प्रियांश एकाच क्रीजमध्ये अन्… ; Video Viral

श्रीलंका आणि भारत संघात ट्राय सिरिजमधील सामना सुरू आहे. या सामन्यात प्रियांश आर्य विचित्ररित्या आउट झाला. हा विषय नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 09, 2026 | 05:22 PM
विकेट किपरच्या बूटने केला Priyansh Arya चा गेम; ऋतुराज अन् प्रियांश एकाच क्रीजमध्ये अन्... ; Video Viral

विकेट किपरच्या बूटने केला Priyansh Arya चा गेम; ऋतुराज अन् प्रियांश एकाच क्रीजमध्ये अन्... ; Video Viral

Follow Us
Follow Us:

भारत अ संघाने श्रीलंकेला दिले 278 रन्सचे टार्गेट 
ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माने केली शानदार खेळी 
प्रियांश आर्य झाला नाट्यमय रित्या आउट

India A Vs SRI Lanka A Live: सध्या श्रीलंका येथे ट्राय सिरिज सुरू आहे. आज या सिरिजचा पहिला सामना हा इंडिया विरुद्ध श्रीलंका असा खेळवला जात आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसीमरन सिंह आणि वैभव सूर्यवंशी लवकर आउट झाले. प्रियांश आर्य 32 रन्सवर आउट झाला.  प्रियांश आर्य अत्यंत विचित्र पद्धतीने आउट झाला. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

श्रीलंका आणि भारत संघात ट्राय सिरिजमधील सामना सुरू आहे. या सामन्यात प्रियांश आर्य विचित्ररित्या आउट झाला. हा विषय नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा प्रियांश आर्य एका अत्यंत नाट्यमय रित्या रन आउट झाला.

Even the opposition wicketkeeper chose Ruturaj Gaikwad over Priyansh in that moment. 😭👟pic.twitter.com/riVHGmoVjw — Abhinav MSDian™ (@Abhinav_hariom) June 9, 2026

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताने जोरदार फलंदाजी केली असली, तरी मैदानावर घडलेल्या एका अजब घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारत ‘अ’ संघाची फलंदाजी सुरू असताना ऋतुराज गायकवाड आणि प्रियांश आर्य यांच्यात धाव घेण्यावरून कमालीचा गोंधळ उडाला. एका चुकीच्या कॉलमुळे दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या एकाच बाजूला येऊन उभे राहिले.

भारतीय संघ फलंदाजी करत असताना प्रियांश आर्य आणि ऋतुराज गायकवाड खेळपट्टीवर होते. आर्यने शॉट मारला असतं दोघांनी पहिली रन पूर्ण केली. मात्र दुसऱ्या रन्ससाठी आर्यने नकार दिला असताना देखील किंवा तो नकार देपर्यंत ऋतुराजने अर्धी खेळपट्टी ओलांडली होती. त्यामुळे तो थेट पळत प्रियांश उभा असलेल्या स्ट्रायकर एंडच्या क्रीजमध्ये जाऊन पोहोचला. मात्र दोन्ही खेळाडू एकाच ठिकाणी आल्याचे पाहायला मिळाले. मात्र श्रीलंकेच्या विकेट किपरमुळे आर्यची बॅट पूर्णपणे टेकू शकली नाही असे दिसून आले. त्यामुळे प्रियांश आर्य औ झाला.

करोडपती Yuzvendra Chahal रस्त्यावर मागतोय भीक; शिखरच्या प्रश्नाला दिले ‘हे’ मजेशीर उत्तर, Video Viral

करोडपती Yuzvendra Chahal रस्त्यावर मागतोय भीक

सध्या सोशल मिडियावर युजवेंद्र चहल आणि शिखर धवन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि माजी सलामीवीर शिखर धवन हे त्याच्या मजेशीर स्वभावसाठी ओळखले जातात. त्यांचा सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये युझवेंद्र चहल भीक मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Web Title: Priyansh arya and ruturaj gaikwad at one crease priyansh run out against sri lanka a odi viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Priyansh Arya
  • Ruturaj Gaikwad
  • viral video

संबंधित बातम्या

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…
1

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
2

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL
3

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL

IND A vs AUS A: हार्दिक पांड्याची टीम इंडियात एन्ट्री? ऑस्ट्रेलिया ‘अ’ मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू कर्णधार
4

IND A vs AUS A: हार्दिक पांड्याची टीम इंडियात एन्ट्री? ऑस्ट्रेलिया ‘अ’ मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.