Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेरी स्ट्रायकर्सचा ‘धडाका’! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय

दुसऱ्या लढतीत निखिल गावडे(47धावा) याने केलेल्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर पुणेरी स्ट्रायकर्स क्लब संघाने फिअरलेस फायटर्स संघाचा 42 धावांनी पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 03:54 PM
पुणेरी स्ट्रायकर्सचा ‘धडाका’! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय
Follow Us
Follow Us:
  • पुणेरी स्ट्रायकर्स क्लबचा दुसरा विजय 
  • डीएसपी कप मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धा
  • रमाकांत शिंदे अन् निखिल गावडेची शानदार कामगिरी 
पुणे: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित डीएसपी कप मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब संघाने दुसऱ्या विजयाची नोंद केली. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात रमाकांत शिंदे(5-10) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल रिव्हेंजर्स संघाने प्लॅटिनम क्रिकेट क्लब संघाचा 67 धावांनी पराभव करत पहिला विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत निखिल गावडे(47धावा) याने केलेल्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर पुणेरी स्ट्रायकर्स क्लब संघाने फिअरलेस फायटर्स संघाचा 42 धावांनी पराभव केला.

निकाल: साखळी फेरी:

रॉयल रिव्हेंजर्स: 20षटकात 5बाद 188धावा(उमेश वणवे 36(28,5×4,1×6), विवेक शिवाराम नाबाद 32(16, 7×4), मयूर पाटील 31(18,1×4,4×6), उद्धव गायकवाड 32(20,3×4,2×6), शोएब सौदागर 25, विकास नेहे 2-28, आभास त्यागी 2-29) वि.वि.प्लॅटिनम क्रिकेट क्लब: 16.5षटकात सर्वबाद 121धावा(मोहित 42(23,9×4), चिराग जगताप 17, ओंकार गायकवाड 15, रमाकांत शिंदे 5-10, प्रणित जहांगीर 2-15); सामनावीर – रमाकांत शिंदे; रॉयल रिव्हेंजर्स संघ 67 धावांनी विजयी;

पुणेरी स्ट्रायकर्स क्लब: 20षटकात 7बाद 186धावा(निखिल जी 47(18,6×4,3×6), आदेश उपाध्याय 36(33,5×4), ऋतुराज तावरे 32(21,6×4), प्रसाद देवकाते 35(19,1×4,2×6), इब्राहिम नाबाद 18, आशिष 3-26, नवीन आंबरोसे 2-37) वि.वि.फिअरलेस फायटर्स: 18.5षटकात सर्वबाद 144धावा(प्रसाद जावळे 37(22,5×4,2×6), दीपक गिरी 37(28,3×4,2×6), संदीप 3-17, सुयश खेडकर 2-27); सामनावीर – निखिल जी; पुणेरी स्ट्रायकर्स क्लब 42 धावांनी विजयी.

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या सौजन्याने आयोजित ‘डीएसपी करंडक मान्सून लीग’ मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब आणि कॉर्पोरेट क्रशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पुणेरी स्ट्रायकर्स क्लबने प्लॅटिनम क्रिकेट क्लबचा ४६ धावांनी पराभव केला.

Web Title: Puneri strikers defeated fearless fighters second consecutive win in dsp cup pune sprots news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण
1

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
2

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद
3

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
4

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.