Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Badminton: अन्य लढतीत एरियल स्विफ्टस संघाने इम्पेरिअल स्वान्स संघाचा ४-३ असा पराभव केला. एरियल स्विफ्टस संघाकडून सोहम कांगो, अमित देवधर, सिद्धार्थ साठ्ये, हेमंत करमरकर, तुषार नगरकर, रोहन जोशी, सोहम गाडगीळ, रोहीन लागू यांनी अफलातून खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 09, 2026 | 04:07 PM
badminton competition

badminton competition

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धा
  • नाडगोंडे रेव्हन्स, जोग कॉमेट्स संघांचा दुसरा विजय
  • पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन 
पुणे/Badminton: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत नाडगोंडे रेव्हन्स, जोग कॉमेट्स या संघांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात साखळी फेरीत ब गटात पराग चोपडा, कपिल बाफना, नितीन कोनकर, अनिल आगाशे, विवेक लिमये, संदीप साठे, प्रथम पारेख, रोनित जोशी यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर जोग कॉमेट्स संघाने हॉक्स संघाचा ४-३ असा पराभव करून दुसरा विजय मिळवला.

फाल्कन ऑप्टिमाचा संघर्षपूर्ण विजय

दुसऱ्या सामन्यात नीरज दांडेकर, प्रीती फडके, सचिन जोशी, सुमित नेरकर, वरूण निवर्गी, सारंग आठवले, अनिरुद्ध आपटे, अन्वित राजवाडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर फाल्कन ऑप्टीमा संघाने कारा इंटलेक्ट कियाज संघाचा ४-३ असा पराभव करून पहिला विजय मिळवला. अ गटात नाडगोंडे रेव्हन्स संघाने सेइनुमेरो रॉकेट्स संघाचा ४-३ असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. विजयी संघाकडून प्रतीक धर्माधिकारी, केदार नाडगोंडे, अविनाश दोशी, चंद्रशेखर आपटे, चिन्मय चिरपुटकर, पृथ्वी शहा, रिआन करंदीकर, सारा नवरे यांनी सुरेख खेळी केली.

अन्य लढतीत एरियल स्विफ्टस संघाने इम्पेरिअल स्वान्स संघाचा ४-३ असा पराभव केला. एरियल स्विफ्टस संघाकडून सोहम कांगो, अमित देवधर, सिद्धार्थ साठ्ये, हेमंत करमरकर, तुषार नगरकर, रोहन जोशी, सोहम गाडगीळ, रोहीन लागू यांनी अफलातून खेळी केली.

निकाल : साखळी फेरी : अ गट 

  • नाडगोंडे रेव्हन्स वि.वि. सेइनुमेरो रॉकेट्स ४-३
    (सुवर्ण खुली दुहेरी १ : प्रतीक धर्माधिकारी/ केदार नाडगोंडे वि.वि. दिप्ती सरदेसाई / समीर जालन १५-०८, १५-०७; खुली दुहेरी ३ : प्रांजली नाडगोंडे/समीर सावला पराभूत वि. अनिकेत सहस्त्रबुद्धे/वरुण साहू ०४-१५, ०१-१५; प्रौढ दुहेरी ४ : अविनाश दोशी/चंद्रशेखर आपटे वि.वि. नीलाश केळकर/हेमंत पाळंदे १५-१०, १२-१५, १७-१५; प्रौढ दुहेरी ५ : मनीष शहा/विश्वास मोकाशी पराभूत वि. आशुतोष सोमण/मंदार विंझे १५-१०, ०९-१५, १३-१५; खुली दुहेरी ६ : आशय कश्यप/विनित राठी पराभूत वि. रोहित मेहेंदळे/समीर जोग १०-१५, ०९-१५; खुली दुहेरी ७ : चिन्मय चिरपुटकर/पृथ्वी शहा वि.वि. तुषार मेंगाळे/क्षितिज कोतवाल १५-०८, १५-०४; मिश्र दुहेरी २ : रिआन करंदीकर/सारा नवरे वि.वि. संस्कृती जोशी/सोहम जोशी १५-१०, १५-१३).
चिनी भिंत भेदली! अखेर Satwik-Chirag ने China Masters 2026 चा किताब पटकावला; जी टिंग-रेन शियांग यूचा दारुण पराभव
  • एरियल स्विफ्टस वि.वि. इम्पेरिअल स्वान्स ४-३
    (सुवर्ण खुली दुहेरी १ : सोहम कांगो/अमित देवधर वि.वि. अर्जुन खानविलकर/तन्मय आगाशे १५-०२, १५-१२; खुली दुहेरी ३ : अनिश रुईकर/आदित्य जीतकर पराभूत वि. देवेंद्र राठी/निखिल भाटे ०७-१५, १५-०८, ११-१५; प्रौढ दुहेरी ४ : सिद्धार्थ साठ्ये/हेमंत करमरकर वि.वि. संजय परांडे/सुदर्शन बिहाणी १५-११, १५-११; प्रौढ दुहेरी ५ : तुषार नगरकर/रोहन जोशी वि.वि. अनुराग आंबेकर/श्रीदत्त शानबाग १५-१०, १५-१२; खुली दुहेरी ६ : आर्यन सुतार/निलेश बजाज पराभूत वि. ईशान पारेख/रोहन पै १२-१५, १३-१५; खुली दुहेरी ७ : सोहम गाडगीळ/रोहीन लागू वि.वि. अगस्त्य कुंटे/अनिश घैसास १७-१५, १४-१६, १५-१०; मिश्र दुहेरी २ : रोहित भालेराव/सायली कुलकर्णी पराभूत वि. इशा साठे/आदित्य काळे ०४-१५, ०५-१५).
गट ब :

जोग कॉमेट्स वि.वि. हॉक्स ४-३
(सुवर्ण खुली दुहेरी १ : विमल हंसराज/विनित रुकारी पराभूत वि. अनिश राणे/कृष्णनील गोरे ०७-१५, ०८-१५; खुली दुहेरी ३ : पराग चोपडा/कपिल बाफना वि.वि. अभिजीत खानविलकर/आनंद शहा १५-१०, १५-११; प्रौढ दुहेरी ४ : नितीन कोनकर/अनिल आगाशे वि.वि. देवव्रत शहाणे/प्रशांत वैद्य १५-०८, १५-०६; प्रौढ दुहेरी ५ : विवेक लिमये/संदीप साठे वि.वि. प्रशांत पंत/अतुल ठोंबरे १५-११, १५-०६; खुली दुहेरी ६ : अश्विन जोशी/हृषिता खुर्जेकर पराभूत वि. अनुज मेहता/सिद्धांत खिंवसरा ११-१५, ०५-१५; खुली दुहेरी ७ : प्रथम पारेख/रोनित जोशी वि.वि. रोहित साठे/नीतल शहा १५-१३, १५-१३; मिश्र दुहेरी २ : आदिती रोडे/अजय पटवर्धन पराभूत वि. जनक वाकणकर/राधिका इंगहळीकर ०२-१५, ०७-१५).

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…

फाल्कन ऑप्टीमा वि. वि. कारा इंटलेक्ट कियाज ४-३
(सुवर्ण खुली दुहेरी १ : सारंग आठवले/अनिरुद्ध आपटे वि. वि. बिपीन चोभे / हृषिकेश पेंडसे १५-०७, १५-१०; खुली दुहेरी ३ : नीरज दांडेकर/प्रीती फडके वि.वि. राजवीर बोरावके/यश शहा १५-०९, १५-०५; प्रौढ दुहेरी ४ : अभिजित राजवाडे/विजय राठी पराभूत वि. सिद्धार्थ निवसकर/बिपिन देव १०-१५, ०९-१५; प्रौढ दुहेरी ५ : सचिन काळे/संजय शहा पराभूत वि. रणजित पांडे/गौतम लोणकर ०४-१५, ०७-१५; खुली दुहेरी ६ : सचिन जोशी/वरूण निवर्गी वि.वि. नचिकेत जोशी/स्वरूप कुलकर्णी १५-०८, १५-०९; खुली दुहेरी ७ : अन्वित राजवाडे/सुमित नेरकर वि.वि. नकुल बेलवलकर/प्रिशा पटवर्धन १५-१०, १५-१०; मिश्र दुहेरी २ : वरद चितळे/राजश्री भावे पराभूत वि. आरुषी पांडे/आकाश सूर्यवंशी ०६-१५, १२-१५).

Web Title: Pyc hindu gymkhana badminton league nadgonde ravens jog comets second victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Badminton
  • pune news
  • PYC Hindu Gymkhana Club
  • Sports News

संबंधित बातम्या

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
1

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
2

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ
3

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग
4

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.