Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुसता राडा! ‘द वॉल’चा मुलगा गाजवतोय मैदान; Samit Dravid च्या फलंदाजीचा Video Viral

राहुल द्रविडचा मुलगा सध्या महाराजा ट्रॉफीमध्ये कल्याणी बंगळुरू ब्लास्टर्स संघाकडून खेळत आहे. त्याने हुबळी टायगर्सविरुद्ध खेळताना शानदार फलंदाजी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2026 | 02:01 PM
नुसता राडा! 'द वॉल'चा मुलगा गाजवतोय मैदान; Samit Dravid च्या फलंदाजीचा Video Viral

नुसता राडा! 'द वॉल'चा मुलगा गाजवतोय मैदान; Samit Dravid च्या फलंदाजीचा Video Viral

Follow Us
Follow Us:

राहुल द्रविडच्या मुलाची शानदार खेळी
समित द्रविडने केल्या आक्रमक 32 रन्स 
आपल्या खेळीत लगावले 6 चौकार

Samit Dravid Batting Viral Video: राहुल द्रविड हा भारताचा ‘द वॉल’ म्हणून ओळखला जातो. तसेच माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक देखील राहिलेला आहे. त्याच्या नेतृत्वर भारताने टी 20 वर्ल्डकप देखील जिंकला आहे. आता राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने देखील आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. महाराजा ट्रॉफीमध्ये त्याने तूफान फलंदाजी केली आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

राहुल द्रविडचा मुलगा सध्या महाराजा ट्रॉफीमध्ये कल्याणी बंगळुरू ब्लास्टर्स संघाकडून खेळत आहे. त्याने हुबळी टायगर्सविरुद्ध खेळताना शानदार फलंदाजी केली आहे. त्याच्या फलंदाजीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. कल्याणी बंगळुरू ब्लास्टर्स संघाच्या 2 विकेट लागोपाठ पडल्या. त्यानंतर आलेल्या समितने संघाचा डाव सावरला.

Cristiano Ronaldo: रोनाल्डोचा नॉकआउट गोल! विश्वचषकात रचला इतिहास; क्रोएशियावर 2-1 ने मात करत पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

समित द्रविडने सुरुवातीला काहीसा संयमी खेळ केला. त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. समित द्रविडच्या फलंदाजीचा व्हिडिओ वेगाने सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी त्याच्या आक्रमक फलंदाजीचे कौतुक केले आहे. तसेच समित केवळ आपल्या वडिलांच्या नावामुळे नाही तर स्वतःच्या खेळीमुळे, मेहनतीमुळे लोकांमध्ये प्रसिद्ध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Rahul Dravid's son, Samit Dravid batting at Maharaja Trophy KSCA T20 2026 👏 Samit is literally smashing every bowler to every part 💥 A must watch 👇pic.twitter.com/38Fw6pyTol — Ajay Jadeja (@AjayJadeja171) July 2, 2026

समित द्रविडचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. समित द्रविडने आक्रमक फलंदाजी करताना 23 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. ज्यामध्ये त्याने 6 जबरदस्त चौकार मारले. त्याने मारलेले शॉट्स आणि संयमी खेळीचे कौतुक केले जात आहे. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केल्याचे पाहायला मिळाले.

Ronaldo: क्रिस्टियानो रोनाल्डोने का घातली 21 नंबरची जर्सी? पोर्तुगालचा बादशाह जिंकल्यानंतर का झाला भावुक, ढसाढसा रडला

सामन्याचे तपशील
कल्याणी बंगळुरू ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना समित द्रविड आणि रोहण पाटीलच्या 64 रन्सच्या खेळीचया जोरावर 204 रन्सचा डोंगर उभा केला. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या हुबळी टायगर्सचा संघ केवळ 201 रन्स करू शकला. त्यामुळे कल्याणी बंगळुरू ब्लास्टर्सच्या संघाने केवळ 2 रन्सने हा सामना जिंकला आहे. कल्याणी ब्लास्टर्सने 7 पैकी 6 सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये आपले स्थान पहिले पक्के केले आहे.

Web Title: Rahul dravid son samit make 32 runs maharaja tfori kalyani bengluru blasters team viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • cricket news
  • Rahul Dravid
  • Video Viral

संबंधित बातम्या

क्रिकेटर Abishek Porel च्या अडचणीत वाढ! रेप प्रकरणात कोर्टाने जामीन फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश
1

क्रिकेटर Abishek Porel च्या अडचणीत वाढ! रेप प्रकरणात कोर्टाने जामीन फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral
2

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral
3

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट
4

Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.