Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: ३ धावांनी शतक हुकल्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, ‘मला रेकॉर्ड्स नकोत, पण… १५ वर्षीय खेळाडूचे मोठे वक्तव्य

Vaibhav Sooryavanshi Big Statement On IPL Trophy: राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतक हुकल्यानंतर स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने एक मोठं वक्तव्य केल आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 28, 2026 | 02:09 PM
Vaibhav Sooryavanshi: ३ धावांनी शतक हुकल्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, ‘मला रेकॉर्ड्स नकोत, पण… १५ वर्षीय खेळाडूचे मोठे वक्तव्य
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीने गाजवले मैदान
  • रेकॉर्ड्स नकोत, IPL ट्रॉफी हवी
  • सूर्यवंशीचे मोठे वक्तव्य
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या प्लेऑफ एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने दमदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने हैदराबादचा पराभव करून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. न्यू चंदीगढ मुल्लानपूरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थानने सर्वच विभागांत वर्चस्व राखले. राजस्थानचा सामना शुक्रवार, २९ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार असून विजेता संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे.

IPL 2026: अरारा खतरनाक! अवघ्या 15 व्या वर्षी 680 पैकी 610 धावा चौकारातून, 65 सिक्सरचा डोंगर, Vaibhav Sooryavanshi चा धडाका

वैभव सूर्यवंशीने गाजवले मैदान

या सामन्यात विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. सूर्यवंशीने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची तुफानी खेळी करत संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून टाकले. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थानने सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. तसेच, या सामन्यात सूर्यवंशीला त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामन्यादरम्यान सूर्यवंशीने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. त्याने ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड देखील मोडला.

विक्रम नकोत, आयपीएल ट्रॉफी हवी

विशेष म्हणजे, आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याची संधी केवळ तीन धावांनी हुकली. मात्र, वैभवला याची फारशी खंत नव्हती. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “मला विक्रमांपेक्षा आयपीएल ट्रॉफी जिंकणे अधिक महत्त्वाचे वाटते. शतके पुढेही करता येतील, पण संघासाठी योगदान देणे आणि ट्रॉफी जिंकणे हेच माझे लक्ष्य आहे.

वैभव सूर्यवंशीने आपल्या सामन्यापूर्वीच्या तयारीबद्दलही सांगितले. सूर्यवंशी म्हणाला, सामन्यापूर्वी मी विरोधी संघाचे गोलंदाज, खेळपट्टी आणि मैदानाच्या सीमांचा बारकाईने अभ्यास करतो. मात्र मैदानात उतरल्यावर तो फक्त सकारात्मक आणि आक्रमक क्रिकेट खेळण्यावर भर देतो. सुरुवातीपासून आक्रमक क्रिकेट खेळल्यास गोलंदाजांवर पूर्णपणे दबाव जातो. असेही त्याने स्पष्ट केले.

राजस्थान रॉयल्सची दमदार कामगिरी

राजस्थान रॉयल्ससाठी आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे संघातील प्रमुख खेळाडू सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत. वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल फलंदाजीत चमकत आहेत, तर जोफ्रा आर्चर आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा राजस्थान आणि गुजरात यांच्यातील क्वालिफायर २ सामन्याकडे लागल्या आहेत. राजस्थानने हीच लय कायम ठेवली, तर अंतिम फेरीचे तिकीट राजस्थानला मिळण्याची शक्यता आहे.

‘मला कोणी सांगितलंच नाही…’ वैभव सूर्यवंशीने केला धक्कादायक खुलासा, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला आणि माहीतच नाही

Web Title: Rajasthan royals beat sunrisers hyderabad vaibhav suryavanshi ipl 2026 eliminator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन
1

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन

‘त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे…’, वैभव सूर्यवंशी-यशस्वी जायसवालच्या वागण्यावर भडकले Sanjay Manjrekar, कडक नियमांची मागणी
2

‘त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे…’, वैभव सूर्यवंशी-यशस्वी जायसवालच्या वागण्यावर भडकले Sanjay Manjrekar, कडक नियमांची मागणी

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल
3

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.