• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rajasthan Won The Toss And Elected To Field Learn More Nrdm

राजस्थाननं जिंकला टॉस, कशी आहे दोन्ही संघांची Playing 11? : जाणून घ्या सविस्तर

आज आयपीएल २०२२ चा शेवटचा आणि फायनल सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या महामुकाबल्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 29, 2022 | 07:52 PM
राजस्थाननं जिंकला टॉस, कशी आहे दोन्ही संघांची Playing 11? : जाणून घ्या सविस्तर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : आज आयपीएल २०२२ चा शेवटचा आणि फायनल सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या महामुकाबल्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरातने लॉकी फर्ग्युसनला पुन्हा संघात घेतले असून अल्झारी जोसेफला बेंचवर बसवले आहे. राजस्थानने मागील सामन्यातील संघ कायम राखला आहे. या मोसमात दोन्ही संघांनी शानदार खेळ दाखवत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. साखळी फेरीत अव्वल स्थान मिळवल्यानंतर गुजरातने क्वालिफायर १ मध्ये राजस्थानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर २ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघांकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि प्रत्येकाला एका शानदार सामन्याची अपेक्षा आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा प्रवास कोणत्याही संघासाठी स्वप्नवत ठरू शकतो. पहिला हंगाम खेळणाऱ्या या संघाने मोठ्या अनुभवी संघांना मागे टाकत अंतिम फेरीत धडक मारली आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो संघाच्या एकत्रित कामगिरीचा. कधी हार्दिक पंड्याने स्वतः पुढे येऊन जबाबदारी घेतली, तर कधी डेव्हिड मिलरने अनुभव वापरून सामना जिंकला. राहुल तेवतिया आणि राशिद खान यांचे योगदानही वाखाणण्याजोगे आहे.

[read_also content=”अमरावतीत रॅली काढल्याप्रकरणी राणा दांपत्यावर गुन्हा दाखल; रवी राणा नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/rana-couple-charged-in-amravati-rally-what-exactly-did-ravi-rana-say-read-detailed-nrdm-286268.html”]

आयपीएल २००८मध्‍ये फायनल जिंकून राजस्थान रॉयल्‍सने आता लीगच्‍या इतिहासात दुस-यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संघासाठी अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असली, तरी फलंदाजीत जोस बटलरचे, तर गोलंदाजीत लेगस्पिनर युझवेंद्र चहलचे मोठे योगदान आहे. या दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण हंगामात आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले. बटलरने क्वालिफायर १ मध्ये अर्धशतक झळकावले होते. त्याने क्वालिफायर २ मध्येही नाबाद शतक झळकावले. गेल्या सामन्यात चहलला विकेट घेता आली नव्हती पण त्याला कमी लेखणे गुजरातला महागात पडू शकते. संघाची गोलंदाजी ही सर्वात मोठी ताकद आहे.

दोन्ही संघांत कोणकोणते खेळाडू आहेत?

राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय आणि युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स : शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, आर साई किशोर, मोहम्मद शमी आणि यश दयाल.

Web Title: Rajasthan won the toss and elected to field learn more nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 29, 2022 | 07:52 PM

Topics:  

  • Gujrat Titans
  • Hardik Pandya
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

हे नाही सुधारणार…पाकिस्तानच्या खेळाडूने उडवली हार्दिक पांड्याची खिल्ली! ट्रॉफी जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकला देखील डिवचले
1

हे नाही सुधारणार…पाकिस्तानच्या खेळाडूने उडवली हार्दिक पांड्याची खिल्ली! ट्रॉफी जिंकल्यानंतर दिनेश कार्तिकला देखील डिवचले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार

Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार

Nov 13, 2025 | 06:38 PM
Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी

Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी

Nov 13, 2025 | 06:02 PM
Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat

Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat

Nov 13, 2025 | 05:59 PM
भारत अमेरिका-चीनला देणार टक्कर; लॉंच झाला AI चॅटबॉट, काय आहेत विशेष फीचर्स

भारत अमेरिका-चीनला देणार टक्कर; लॉंच झाला AI चॅटबॉट, काय आहेत विशेष फीचर्स

Nov 13, 2025 | 05:54 PM
Marathi Serial TRP: टीआरपी स्पर्धेत ‘या’ मालिकेने मारली बाजी; जाणून घ्या टॉप 5 मालिकांची यादी

Marathi Serial TRP: टीआरपी स्पर्धेत ‘या’ मालिकेने मारली बाजी; जाणून घ्या टॉप 5 मालिकांची यादी

Nov 13, 2025 | 05:51 PM
IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

Nov 13, 2025 | 05:51 PM
HLL ची हिंदलॅब्स खारघर प्रयोगशाळा देशातील पहिली सीएपी मान्यता प्राप्त सार्वजनिक प्रयोगशाळा

HLL ची हिंदलॅब्स खारघर प्रयोगशाळा देशातील पहिली सीएपी मान्यता प्राप्त सार्वजनिक प्रयोगशाळा

Nov 13, 2025 | 05:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM
जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

Nov 13, 2025 | 03:03 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.