Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH चा ‘सन’ मावळला! IPL मध्ये RCB ने दाखवला ‘विराट’ क्लास; 6 विकेट्सनी चारली धूळ

प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादच्या संघाने 201 धावा केल्या. हैद्राबादने बंगलोरला 202 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार इशान किशनने 80 धावांची खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2026 | 11:16 PM
SRH चा 'सन' मावळला! IPL मध्ये RCB ने दाखवला 'विराट' क्लास; 6 विकेट्सनी चारली धूळ

SRH चा 'सन' मावळला! IPL मध्ये RCB ने दाखवला 'विराट' क्लास; 6 विकेट्सनी चारली धूळ

Follow Us
Close
Follow Us:

देवदत्त पाडीकलने ठोकले अर्धशतक
विराट कोहलीने देखील केली शानदार खेळी
रजत पाटीदारची  31 धावांची जोरदार खेळी 

Tata IPL 2026 RCB vs SRH Live: कर्नाटकच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना पार पडला. आजपासून आयपीएलच्या महापर्वाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आजच्या सामन्यात हैद्राबादच्या संघाने बंगलोरच्या संघाला 2022 धावांचे लक्ष्य दिले होते. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने सनरायजर्स हैद्राबादचा 6 विकेट्सने पराभूत केले आहे. दरम्यान बंगलोरच्या संघाने यंदाच्या पर्वाची विजयी सुरुवात केली आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला आहे. त्याने अर्धशतकी खेळी केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने सुरुवातीपासूनच फलंदाजीत आक्रमकपणा दाखवला. कर्णधार रजत पाटीदारने 12 चेंडूत 31 धावांची खेळी केली. तर फिलिप्स सॅाल्ट 7 धावा करून बाद झाला. मात्र इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या देवदत्त पाडीकलने 26 चेंडूत 61 धावांची तडाखेबंद खेळी केली. तर विराट कोहलीने 69 धावांची नाबाद खेळी केली.

दरम्यान सनरायजर्स हैद्राबादच्या गोलंदाजांना केवळ 4 खेळाडू बाद करता आले. डेवीड पेनने 2 विकेट्स घेतल्या. तर जयदेव उनाडकट आणि हर्ष दुबेने प्रत्येकी एक विकेट घेतली.

बंगलोरच्या गोलंदाजांना फोडला घाम! IPL मध्ये कर्णधार Ishan Kishan ची वादळी खेळी; 31 चेंडूत…

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादच्या संघाने 201 धावा केल्या. हैद्राबादने बंगलोरला 202 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार इशान किशनने 80 धावांची खेळी केली. सनरायजर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बंगलोरच्या संघाने आमंत्रित केले होते. हैद्राबादच्या ओपनर्सनी निराशाजनक खेळी केली.

𝐂𝐚𝐮𝐭𝐢𝐨𝐧: Chase Master at Work ⚠️ Virat Kohli brings up his 6️⃣4️⃣th #TATAIPL half-century 👏 Updates ▶️ https://t.co/Eo5z0jh4K4 #TATAIPL | #KhelBindaas | #RCBvSRH | @RCBTweets | @imVkohli pic.twitter.com/juU4F6f6tn — IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026

हेनरी क्लासेन 31 धावा करून बाद झाला. तर हैद्राबादच्या ओपनर्सने निराशा केली. नितीश कुमार रेड्डी केवळ 1 धाव करून बाद झाला. तर ट्रेविस हेड 11 धावांवर कॅच आउट झाला. तर अभिषेक शर्माने देखील निराशा केली. तो केवळ 7 धावा करून बाद झाला. फिल्ट सॉल्टने इशान किशनचा जबरदस्त झेल पकडला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून जेकब डफीने 3 तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतल्या. रोमॅरियो शेफर्डने देखील 2 विकेट घेतल्या. 19 व्या ओव्हरमध्ये हैदराबाद संघाच्या अनिकेत वर्माने देखील जबरदस्त खेळी केली. अनिकेत वर्माने 18 चेंडूत 43 धावा केल्या.

एम. चिन्नास्वामीमध्ये Ishan Kishan चा धुमाकूळ; IPL च्या पहिल्या सामन्यात RCB ला 2022 धावांचे लक्ष्य

एसआरएच: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (C/WK), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन क्रास, हर्ष दुबे, इशान मलिंगा

आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार

Web Title: Rcb beat srh to 6 wickets virat kohli fifty ipl 2026 first match marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:04 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajat Patidar
  • RCB vs SRH
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

बुडत्याला काठीचा आधार! ‘ही’ एक चूक Punjab Kings ला प्लेऑफच्या प्रवेशापसून रोखणार, समीकरण काय?
1

बुडत्याला काठीचा आधार! ‘ही’ एक चूक Punjab Kings ला प्लेऑफच्या प्रवेशापसून रोखणार, समीकरण काय?

अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video
2

अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video

IPL 2026: दिल्लीचा दणदणीत विजय पण अक्षर पटेलवर BCCI ची कारवाई; नेमकं कारण काय?
3

IPL 2026: दिल्लीचा दणदणीत विजय पण अक्षर पटेलवर BCCI ची कारवाई; नेमकं कारण काय?

GT Vs SRH Pitch Report: आज ‘महायुद्ध’ होणार! जो जिंकेल तो थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट
4

GT Vs SRH Pitch Report: आज ‘महायुद्ध’ होणार! जो जिंकेल तो थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.