Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs SRH : विराटच्या नावे नव्या इतिहासाची नोंद! T20 मध्ये ‘असा’ विक्रम करणारा ‘किंग कोहली’ जगातील पहिला खेळाडू.. 

आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात सनराइझर्स हैदराबादने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ४२ धावांनी पराभत केला. या सामन्यात आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने खास विक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 24, 2025 | 11:27 AM
RCB vs SRH: Virat creates new history! 'King Kohli' is the first player in the world to achieve such a record in T20..

RCB vs SRH: Virat creates new history! 'King Kohli' is the first player in the world to achieve such a record in T20..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs SRH : आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनराइझर्स हैदराबादकडून ४२ धावांनी पराभत स्वीकारावा लगाला. हा सामना लखनऊच्या श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या संघाने ६ गडी गमावत २३१  धावा केल्या होत्या. या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ १८९ धावांच करू शकला. हा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुने जरी गमावला असला तरी विराट कोहलीने एक खास कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात २५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या बॅटने शानदार कामगिरी केलीया आहे. त्याच्या संघासाठी डावाची सुरुवात करताना त्याने एकूण २५ चेंडूंचा सामना केला. या देरम्यान त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला आहे. या खेळीत  त्याने १७२.०० च्या स्ट्राईक रेटने ४३ धावा केल्या.

हेही वाचा : PBKS vs DC : आज पंजाब किंग्जचे लक्ष प्लेऑफच्या पहिल्या स्थानावर, तर दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी उतरेल मैदानात..

विराटने रचला इतिहास

आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात सनराइझर्स हैदराबाविरुद्ध ४३ धावांची खेळी करून विक्रम केला आहे. त्याने टी-२० च्या क्रिकेटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करताना ८०० चौकार मारले. असे करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने आरसीबीसाठी ८००* चौकार लगावले आहेत. कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लिश फलंदाज जेम्स विन्सचे नाव आहे. ज्याने हॅम्पशायरचे प्रतिनिधित्व करताना टी-२० क्रिकेटमध्ये ६९४ चौकार लगावले आहेत.

तर या यादीत अ‍ॅलेक्स हेल्स तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. हेल्सने नॉटिंगहॅमशायरकडून आतापर्यंत ५६३ चौकार मारले आहेत. चौथा खेळाडू म्हणून टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माचे नाव घ्यावे लागते.रोहित  शर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळताना  ५५० चौकार मारले आहेत. टॉप-५ मध्ये शेवटचे नाव ल्यूक राईट याचे आहे. ज्याने ससेक्सकडून खेळताना आतापर्यंत ५२९ चौकारांची बरसात केली आहे.

हेही वाचा : WI vs IRE : वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूचा भीम पराक्रम! AB de Villiers च्या विश्वविक्रमाशी साधली बरोबरी, वाचा सविस्तर..

टी-२० मध्ये संघासाठी सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज खालीप्रमाणे

  1. ८००* – विराट कोहली – आरसीबी
  2. ६९४ – जेम्स व्हिन्स – हॅम्पशायर
  3. ५६३ – अ‍ॅलेक्स हेल्स – नॉटिंगहॅमशायर
  4. ५५० – रोहित शर्मा – मुंबई
  5. ५२९ – ल्यूक राईट – ससेक्स

Web Title: Rcb vs srh virat kohli creates history in t20 sets a big record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • IPL 2025
  • IPL records
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
1

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
2

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
3

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
4

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.