Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs UAE: आता इज्जतीचा सवाल! सेमीफायनलसाठी भारताला विजय गरजेचाच; UAE विरुद्ध कधी भिडणार?

IND Vs UAE: तिलक वर्माने १४९ बॉलमध्ये १०० रन्सची शतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने तिलक वर्माला अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताला विजयापर्यंत पोहोचणे कठीण झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 23, 2026 | 03:43 PM
Rising stars asia cup 2026

Rising stars asia cup 2026

Follow Us
Follow Us:
  • भारत तिसरा सामना यूएईविरुद्ध खेळणार 
  • पाकिस्तानविरुद्ध भारताचा ४८ रन्सने पराभव 
  • सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी भारताला विजय आवश्यक 
IND Vs UAE: सध्या भारत अ संघ रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ या स्पर्धेत खेळत आहे. आयसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६’ स्पर्धेत भारत अ सध्या निर्णायक टप्प्यावर आला आहे. भारताने पहिला नेपाळविरुद्ध सामना जिंकला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात प्रतिस्पर्धी विरोधी असलेल्या पाकिस्तानकडून भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता भारताला पुढील सामना जिकणे आवश्यक असणार आहे. भारताकडे सध्या २ पॉईंट्स जमा झाले आहेत.

दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम काळ पाकिस्तान आणि भारत यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. पाकिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताला ३१४ रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र भारत या टार्गेटचा पाठलाग करू शकला नाही. भारताचा संघ २६५ रन्सवर ऑल आउट झाला.

IND vs PAK: पाकिस्तानला लोळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! आयुष बडोनी OUT प्रभसिमरन IN? पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११

या सामन्यात भारताने निकराची झुंज दिली. कर्णधार तिलक वर्माने शानदार सलाग दुसऱ्या सामन्यात दणदणीत शतक ठोकले आहे. मात्र त्याचे शतक भारताला विजयी करू शकली नाही. तिलक वर्माने १४९ बॉलमध्ये १०० रन्सची शतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने तिलक वर्माला अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताला विजयापर्यंत पोहोचणे कठीण झाले.

भारत अ संघ आपला पुढील सामना आता २४ तारखेला म्हणजेच उद्या खेळणार आहे. भारत अ संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. ग्रुप बी मध्ये भारत अ संघ आपला अखेरचा साखळी सामना संयुत अरब अमिराती म्हणजेच (UAE) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे उद्याचा सामना भारतीय संघासाठी करो या मरो स्थितीचा असणार आहे.

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत कर्णधार तिलक वर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारत अ संघ आपला पुढील साखळी सामना संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळणार आहे. हा सामना २४ नोव्हेंबर रोजी दोहा येथे रंगणार असून, या सामन्याच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. याआधी भारत अ संघाने स्पर्धेत खेळलेले दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू झाले होते. मात्र उद्याचा सामना सकाळी ११.३० वाजता सुरू होणार आहे.

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत अ संघाचा पाकिस्तानविरुद्ध किती धावांनी पराभव झाला?

    Ans: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ मध्ये पाकिस्तान अ संघाने भारत अ संघासमोर ३१४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारतीय संघाला लक्ष्य गाठता आले नाही आणि संपूर्ण संघ २६५ धावांवर ऑलआऊट झाला.

  • Que: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ मध्ये भारत अ संघाच्या खात्यात किती पॉईंट्स आहेत?

    Ans: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ मध्ये भारत अ संघाने नेपाळविरुद्ध पहिला सामना जिंकला होता, तर पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताच्या खात्यात सध्या २ गुण जमा आहेत.

Web Title: Rising starts asia cup 2026 india vs uae tilak verma sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Asia Cup Rising Stars 2026
  • IND vs UAE
  • Tilak Verma

संबंधित बातम्या

IND A vs PAK A : भारताच्या रायझिंग स्टार्सची अखेरपर्यंत झुंज; पाकड्यांना विजयासाठी रडवले, सामना गमावला तरी तिलक आणि शाहबाज चमकले
1

IND A vs PAK A : भारताच्या रायझिंग स्टार्सची अखेरपर्यंत झुंज; पाकड्यांना विजयासाठी रडवले, सामना गमावला तरी तिलक आणि शाहबाज चमकले

IND vs PAK: पाकिस्तानला लोळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! आयुष बडोनी OUT प्रभसिमरन IN?  पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११
2

IND vs PAK: पाकिस्तानला लोळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! आयुष बडोनी OUT प्रभसिमरन IN? पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर
3

Asia Cup Rising Stars 2026: आधी नेपाळचा सुपडा साफ; मग पाकिस्तानची खुर्ची हिसकावली; पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव
4

IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.