Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ICC Ranking: नाद करा ‘हिटमॅन’चा कुठं! 38 व्या वर्षीही रोहित शर्माचा पहिल्या स्थानी दबदबा;  गिल आणि आझमला झटका 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अव्वल स्थान कायम राखले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 05, 2025 | 05:05 PM
ICC Ranking: Where is the 'Hitman'? Rohit Sharma still dominates at number one at 38; Gill and Azam suffer setback

ICC Ranking: Where is the 'Hitman'? Rohit Sharma still dominates at number one at 38; Gill and Azam suffer setback

Follow Us
Close
Follow Us:
  • आयसीसी एकदिवसीय  क्रमवारीत रोहित शर्मा अव्वल स्थानी 
  • शुभमन गिल आणि बाबर आझमची क्रमवारीत घसरण 
  • अफगाणिस्तानचा खेळाडू इब्राहिम झद्रान दुसऱ्या स्थानी 
Rohit Sharma tops ICC ODI rankings:  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी आपले नवीन क्रमवारी जाहीर करण्यात आली. या ताज्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. तर भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आपले वर्चस्व कायम राखत आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने उत्कृष्ट कामगिरी करत गिल आणि बाबर दोघांना देखील पिछाडीवर टाकले आहे.

हेही वाचा : Virat Kohli Birthday Special : ODI क्रिकेट इतिहासात ‘किंग’ कोहलीच्या ‘ त्या’ खास खेळी; ‘रन मशीन’ चे बिरुद लावणाऱ्या ठरल्या

रोहित शर्माचा दबदबा कायम

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलिकडच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याच्या दमदार कामगिरीचा परिणाम आयसीसी क्रमवारीमध्ये देखील दिसून आला आहे. रोहित ७८१ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.तर  अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रान ७६४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे, तर न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने ७४६ गुणांसह तिसरे स्थान गाठले आहे.

गिल आणि बाबरचे मोठे नुकसान

न्यूझीलंडचा फलंदाज मिशेल स्टार्कच्या प्रगतीनंतर, शुभमन गिल आणि बाबर आझम यांना प्रत्येकी एका स्थानाने मागे जावे लागले आहे. गिल आता ७४५ गुणांसह चौथ्या स्थानावरअसून बाबर आझम ७२८ गुणांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. दोन्ही फलंदाजांनी अलीकडे विशेष  कामगिरी केलेली नसल्याने त्यांना त्याचा फटका बसला आहे.

टी-२० आणि कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल नाही

एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत, टी-२० आणि कसोटी क्रमवारीत कोणते देखीलमोठे बदल झालेले नाहीत. इंग्लंडचा जो रूट कसोटीत अव्वल स्थानी आहे तर तरुण भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे.

हेही वाचा : पंजाबमध्ये ‘खेळ’ रक्तरंजित! लुधियानामध्ये कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या; ‘या’ टोळीने स्वीकारली जबाबदारी

शुभमन गिल आणि बाबरची यांची निराशाजनक कामगिरी

शुभमन गिलने त्याच्या शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये २४, ९ आणि १० धावांच करू शकला. त्याला मोती खेळी करण्यात यश आले नाही. या तीन डावांमध्ये त्याने अर्धशतक किंवा शतक झळकावलेले नाही. दरम्यान, पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम देखील संघर्ष करताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त ७ धावा केल्या होत्या. त्याआधी, तो वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ९ आणि ० धावाच करू शकला.

Web Title: Rohit sharma dominates at number one in icc odi rankings marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • Babar Azam
  • ICC Rankings
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर 
1

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर 

Anushka And Virat : प्रेमानंद महाराजांना भेटून अनुष्काच्या डोळ्यात अश्रू! हात जोडून केले अभिनंदन, Video Viral
2

Anushka And Virat : प्रेमानंद महाराजांना भेटून अनुष्काच्या डोळ्यात अश्रू! हात जोडून केले अभिनंदन, Video Viral

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video
3

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video

IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर 
4

IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.