Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कॅच इट’! ‘हीट मॅन’चा गगनचुंबी सिक्सर! शॉट मारताच फील्डरची मजा; Rohit चा Video Viral

सिक्स मारल्यानंतर रोहित शर्मा कॅच इट, कॅच इट असे ओरडताना दिसून येत आहे. फील्डरला तो कॅच घ्यायला संगत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मिडियावर अनेक कॉमेंट्स देखील येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2026 | 07:27 PM
'कॅच इट'! 'हीट मॅन'चा गगनचुंबी सिक्सर! शॉट मारताच फील्डरची मजा; Rohit चा Video Viral

'कॅच इट'! 'हीट मॅन'चा गगनचुंबी सिक्सर! शॉट मारताच फील्डरची मजा; Rohit चा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

28 तारखेला सुरू होणार आयपीएल
29 तारखेला होणार मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामना 
रोहित शर्मचा नेटमध्ये जोरदार सराव

Mumbai Indians: मुंबई इंडियन्स 29 तारखेला कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपला पहिला आयपीएलचा सामना खेळणार आहे. 28 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाने आपला सराव सुरू केला आहे. भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील नेटमध्ये सराव करताना दिसून येत आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

रोहित शर्मा नेटमध्ये सराव करताना दिसून आला. त्याने गोलदाजाच्या एका बॉलवर गगनचुंबी सिक्सर लगावला. रोहित शर्मा सराव करताना असताना शॉट सिलेक्शन आणि त्यांची हालचाल यामधून तो आयपीएल खेळण्यासाठी फिट असल्याचे दिसून येत आहे. नेटमध्ये रोहितने शार्दुल ठाकूरच्या बॉलवर सिक्सर लगावला. यानंतर रोहित जे बोलला,याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Shaana and Lord’s banter is already here 😂 pic.twitter.com/8SZHCH0hit — Mumbai Indians (@mipaltan) March 17, 2026

सिक्स मारल्यानंतर रोहित शर्मा कॅच इट, कॅच इट असे ओरडताना दिसून येत आहे. फील्डरला तो कॅच घ्यायला संगत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मिडियावर अनेक कॉमेंट्स देखील येत आहे. रोहित शर्माने मारलेला सिक्स थेट स्टेडियममध्ये असलेल्या खुर्च्यांच्या इथे जाऊन पडला.

आयपीएलची स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. तर मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

मोठी बातमी! M.Chinnaswamy स्टेडियमचा मार्ग मोकळा! IPL बाबत कर्नाटक सरकारचा ‘हा’ निर्णय

M.Chinnaswamy स्टेडियमचा मार्ग मोकळा!

येत्या 28 मार्च पासून आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. क्रिकेटचे चाहते या स्पर्धेची अत्यंत आतुरतेने वाट पहात असतात. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्याआधी कर्नाटकमध्ये असणाऱ्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटलक सरकारने या स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळण्यासाठी परवानगी दिल्याचे समोर आले आहे. गतवर्षी ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर’ संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती. यात 11 जणांचा मृत्यू झाला होता.  तर अनेक जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दृष्टीने सरकारने प्रेक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या  सामन्यांवर बंदी घातली होती.

दरम्यान आता कर्नाटक सरकारने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळण्यासाठी परवानगी दिल्याचे समोर आले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बैठक घेऊन नेमण्यात आलेल्या तज्ञांच्या समिती, संघ व्यवस्थापन आणि अन्य संस्थांशी चर्चा करून ही परवानगी दिली गेल्याचे म्हटले जात आहे.

 

Web Title: Rohit sharma hit six and catch it comment video viral ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • IPL 2026
  • mumbai indians
  • Rohit Sharma
  • Video Viral

संबंधित बातम्या

GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव
1

GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव

GT Vs RR: प्रिन्सेस क्लास! Shubhman Gill मुळे ‘रॉयल्स’ अडचणीत; राजस्थानला 230 रन्सचे टार्गेट
2

GT Vs RR: प्रिन्सेस क्लास! Shubhman Gill मुळे ‘रॉयल्स’ अडचणीत; राजस्थानला 230 रन्सचे टार्गेट

GT Vs RR Live: जयपूरमध्ये थरारक सामना; कर्णधार यशस्वीने गुजरातविरुद्ध टॉस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय
3

GT Vs RR Live: जयपूरमध्ये थरारक सामना; कर्णधार यशस्वीने गुजरातविरुद्ध टॉस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी
4

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.