
इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्माने चांगली कामगिरी केली आहे. काही सामन्यांमधील त्याचा खराब फॉर्म पाहता त्याच्यावर टीका देखील केली गेली. तसेच तो इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना खेळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. फॉर्म नसल्याने रोहित शर्मा 2027 चा आयसीसी मेन्स वर्ल्डकप खेळणार की नाही अशी चर्चा सुरू होती.
‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
त्याचे आई-वडील देखील लॉर्डसवर सामना पाहायला आल्याने हा सामना खेळून रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा सुरू होती. त्यातच आता सिरिज संपल्यावर रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून येत आहे. त्याने सोशल मिडियावर पोस्ट शेयर केली आहे.
दरम्यान रोहित शर्माने आपल्या सोशल मिडिया हॅंडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका सजदेह देखील दिसून येत आहे. तसेच रोहित शर्माची दोन्ही मुले या व्हीडिओत दिसून येत आहेत. रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना पाहायला मिळत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. आपल्या दोन्ही मुलांशी तो खेळत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
अभिनव मुकुंदने आयसीसी वर्ल्डकप 2027 साठी संघाची निवड करताना प्रामुख्याने खेळाडूंचा अनुभव आणि संघाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनव मुकुंदने शुभमन गिलला कर्णधार म्हणून पसंती दिली आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला संघात कायम ठेवले आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये अनुभव देखील महत्वाचा असतो असे, त्याने स्पष्ट केले.