Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधीच पराभव अन् आता MI समोर उभे ठाकले संकट! Rohit Sharma आउट? प्रकरण काय?

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. सलग तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2026 | 04:40 PM
आधीच पराभव अन् आता MI समोर उभे ठाकले संकट! Rohit Sharma आउट? प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:

उद्या मुंबई विरुद्ध पंजाबमध्ये रंगणार सामना 
वानखेडे स्टेडियमवर येणार आमनेसामने 
रोहित शर्मा न खेळण्याची शक्यता

Tata IPL 2026 Mumbai Indians Vs PBKS: आयपीएलच्या हंगामातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उद्या होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसल्याचे समजते आहे. हा सामना उद्या संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्ज जबरदस्त फॉर्ममध्ये असून, मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मात्र आता मुंबईच्या संघाची चिंता वाढली आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. सलग तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे. त्यातच आता उद्या होणाऱ्या पांजब किंग्जविरुद्ध प्रमुख खेळाडू असलेला रोहित शर्मा खेळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संघाच्या आणि चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

12 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना झाला. आरसीबीने हा सामना जिंकला. या सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. स्नायूच्या दुखापतीमुळे तो रिटायर हर्ट झाला. त्यानंतर तो फलंदाजीसाठी पुन्हा मैदानात आला नाही. या घटनेनंतर त्याला स्कॅन करण्याचा सल्ला देण्यात आला होता, ज्यामध्ये सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे.

Ro-Hit Man ‘ऑन फायर’; Mumbai Indians साठी केला ‘हा’ ‘विराट’ विक्रम, व्हाल थक्क

दुखापत झाल्यामुळे रोहित शर्माने सराव सत्रात देखील सहभाग घेतला नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तो उद्याचा सामना खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रोहीत शर्मा न खेळल्यास सलामीला खेळण्यासाठी कोण येणार की संघात आणखी एक गोलंदाज खेळवला जाणार हे पहावे लागणार आहे.

Ro-Hit Man ‘ऑन फायर’

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (IPL 2026) यांच्यात सामना पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करून 240 रन्स केल्या. मुंबईची फलंदाजी 241 रन्सचा पाठलाग करताना ढेपाळली. 18 रन्सने मुंबई पलटणचा पराभव झाला. मात्र रोहित शर्माने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

कॅप्टन्सी की नौटंकी? Hardik Pandya पुन्हा टार्गेटवर; माजी खेळाडूने थेट ‘इज्जत’च काढली

मुंबई इंडियन्सकडून खेळताना भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्यान मुंबईकडून खेळताना 6 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. मुंबई इंडियन्ससाठी 6 हजार रन्स करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यामुळे रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Web Title: Rohit sharma will not playing against pbks due to injury ipl 2026 mumbai indians hardik pandya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • IPL 2026
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
1

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
2

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
3

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
4

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.