Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा

Pune DSP Cricket League: अभिजीतच्या दमदार फलंदाजीमुळे साई सत्यम क्रिकेट क्लबने सामन्यात प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 07, 2026 | 02:05 PM
DSP cricket league

DSP cricket league

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरात डीएसपी करंडक मान्सून लीगचे आयोजन 
  • साखळी फेरीतील सामन्यांत साई सत्यम क्रिकेट क्लबचा विजय 
  • पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू आहे स्पर्धा 
पुणे/Cricket News: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजितडीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेतसाखळी फेरीतील सामन्यांत साई सत्यम क्रिकेट क्लब आणि मायटी स्टार्स संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दणदणीत विजय नोंदवले.वाघोली येथीलपुणे क्रिकेट क्लब मैदानावरसुरू असलेल्या या स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात अभिजीत तिवारीच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर साई सत्यम क्रिकेट क्लब संघाने रोहन आर्यन्स लीथर संघाचा८६ धावांनीपराभव केला.

अभिजीत तिवारीने आक्रमक फलंदाजी करत

७८ धावांचीमहत्त्वपूर्ण खेळी साकारली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. अभिजीतच्या दमदार फलंदाजीमुळे साई सत्यम क्रिकेट क्लबने सामन्यात प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. त्यानंतर गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी करत रोहन आर्यन्स लीथर संघाला रोखले आणि साई सत्यम क्रिकेट क्लबला मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून ध्रुवांग कन्साराने प्रभावी गोलंदाजी करत२३ धावांत ७ गडी बादकेले. मात्र

, त्याची ही शानदार कामगिरी संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली.

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

दुसऱ्या सामन्यात रोहित मोरेच्या उपयुक्त ३० धावांच्या खेळीच्या जोरावर मायटी स्टार्स संघाने प्रोफेशनल टायटन्स सीजी संघाचा ५ गडी राखून पराभव केला. रोहित मोरेने संयमी आणि उपयुक्त फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या खेळीला सहकाऱ्यांनी योग्य साथ दिल्यामुळे मायटी स्टार्सने प्रतिस्पर्ध्याने दिलेले आव्हान यशस्वीपणे पार करत सामना आपल्या नावे केला.या विजयामुळे साई सत्यम क्रिकेट क्लब आणि मायटी स्टार्स संघांनी साखळी फेरीत आपली विजयी मोहीम कायम ठेवत स्पर्धेतील पुढील लढतींसाठी दावेदारी मजबूत केली.

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका!

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या डीएसपी करंडक १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत चंद्रोस क्रिकेट अकादमी, मिडास क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत तरण अय्यंगर (२३ धावा व ३-६) यांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने सार्क क्रिकेट अकादमी संघाचा १११ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात आर्यन कुमार (२० धावा व १-३) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मिडास क्रिकेट अकादमी संघाने पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी संघाचा १९ धावांनी पराभव केला.

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

Web Title: Sai satyam and mighty stars victorious in monsoon league dsp cricket pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर आग, मेट्रोसह उद्योगांनाही बसला फटका; तब्बल…
1

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर आग, मेट्रोसह उद्योगांनाही बसला फटका; तब्बल…

U20 Asian Cup 2027: भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक दिवस! 20 वर्षानंतर Under – 20 आशियाई कपमध्ये पात्र
2

U20 Asian Cup 2027: भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक दिवस! 20 वर्षानंतर Under – 20 आशियाई कपमध्ये पात्र

T20 League: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! श्वास रोखणारा सामना, शुभमन गिलची टीम 1 धावेने जिंकली
3

T20 League: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! श्वास रोखणारा सामना, शुभमन गिलची टीम 1 धावेने जिंकली

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमध्ये पुनर्वसनाचे आव्हान तर महाराष्ट्रात आंदोलनांचे वादळ
4

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमध्ये पुनर्वसनाचे आव्हान तर महाराष्ट्रात आंदोलनांचे वादळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.