Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

Satara Wrestling Competition: साताऱ्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६ ला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सुरुवात झाली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 02, 2026 | 06:18 PM
Satara Wrestling Competition:

Satara Wrestling Competition:

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला प्रारंभ
  • मल्लांच्या जिद्दीला मिळणार बळ
  • ८० विजेत्यांना ट्रॅकसूट किट
सातारा: मैदानात उतरल्यानंतर विजयापेक्षा सातत्य, शिस्त आणि मेहनतीला अधिक महत्त्व असते. कुस्तीच्या आखाड्यात घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द आणि सरावाच्या बळावर जिल्ह्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली ओळख निर्माण करावी. खेळामुळे शरीरासोबतच आत्मविश्वास आणि मानसिक ताकदही वाढते. त्यामुळे शिक्षणाइतकेच क्रीडेलाही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६ चा प्रारंभ शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते झाला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, सातारा जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध शाळांमधून सुमारे ३५० कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या फ्रीस्टाईल, १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलींच्या फ्रीस्टाईल, तसेच १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या ग्रीकोरोमन प्रकारातील लढती रंगणार आहेत. येथून विजयी होणाऱ्या मल्लांची कोल्हापूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मुख्याध्यापक संतोष मोरे, आर. वाय. जाधव, महाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, जयदीप गायकवाड, नितीन राजगे, पंचायत समिती सभापती महेश गाडे, बाजार समिती सभापती विक्रम पवार, अमर मोरे, विजय पोतेकर, अरुण कापसे, दादासाहेब शेळके, अजिंक्यतारा कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आदी उपस्थित होते.

८० विजेत्या मल्लांना किट

कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेतील ८० विजेत्या खेळाडूंना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने ट्रॅकसूट किट देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातूनही दर्जेदार मल्ल तयार व्हावेत आणि विद्यार्थ्यांना कुस्तीच्या खेळाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे.

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

Web Title: Satara school wrestling competition 2026 350 wrestlers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Satara
  • Shivendra Raje
  • Sports News

संबंधित बातम्या

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू
1

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
2

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते
3

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
4

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.