नगराध्यक्ष पद उदयनराजे गटाकडे तर उपनगराध्यक्ष पद शिवेंद्रसिंहराजे गटाकडे अशा चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत कोणत्याही सूत्राने दुजोरा दिला नसला तरी छुप्या चर्चांनी मात्र जोर धरला आहे.
कर्तुत्व असतानाही जाणीवपूर्वक डावलने हा भाऊसाहेब महाराजांवर झालेला मोठा अन्यायच होता, अशी सल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखाना भागीदारी तत्वावर चालवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून जावलीतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती मिळवून देण्यासाठी अजिंक्यतारा कारखाना प्रतापगड कारखान्याला उभारी देईल, असे आश्वासक प्रतिपादन अजिंक्यतारा सहकारी…
जावली तालुक्यामध्ये ऑगस्ट व चालू सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सुमारे ३०.१० हेक्टर शेती व शेती पिकाचे नुकसान झाले असून, कृषी व महसुल विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे सुरू असल्याची…