Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Cup 2027 : आम्ही घाबरणार नाही, हल्ल्यांनंतरही आशियाई फुटबॉल स्पर्धेची जोरदार तयारी; आयोजकांची माहिती

Asian Cup 2027 : सौदी अरेबियातील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरही एएफसी आशियाई कप २०२७ स्पर्धेची तयारी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 16, 2026 | 02:11 PM
Asian Cup 2027 : आम्ही घाबरणार नाही, हल्ल्यांनंतरही आशियाई फुटबॉल स्पर्धेची जोरदार तयारी; आयोजकांची माहिती

Asian Cup 2027 : आम्ही घाबरणार नाही, हल्ल्यांनंतरही आशियाई फुटबॉल स्पर्धेची जोरदार तयारी; आयोजकांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • आशियाई फुटबॉल स्पर्धा नियोजित वेळेनुसार होणार
  • रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला होता हल्ला
  • आयोजकांची स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार तयारी सुरू
 

पश्चिम आशियातील अलीकडील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरही एएफसी आशियाई कप (Asian Cup 2027) सौदी अरेबिया 2027 (Saudi Arabia) या फुटबॉल स्पर्धेची तयारी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे स्थानिक आयोजन समितीने स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी 7 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत रियाध, जेद्दा आणि अल खोबर येथे होणार आहे.

10 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 309 जण जखमी झाले. येमेनमधील इराणशी संबंधित हुती दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे.

वेळापत्रकानुसार तयारी सुरू

आयोजन समितीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित सर्व प्रशासकीय आणि कार्यान्वयन स्तरांवरील तयारी मंजूर वेळापत्रकानुसार सुरू आहे. यात सामन्यांची ठिकाणे, आवश्यक सुविधा आणि पूरक सेवांच्या तयारीचा समावेश आहे.
संपूर्ण आशियातून सहभागी होणाऱ्या संघांना, चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यावर भर दिला जात आहे.

समितीने पुढे म्हटले आहे की, स्पर्धेच्या तयारीचा नियमित आढावा घेतला जात असून, सौदी अरेबियाची यजमान म्हणून असलेली उद्दिष्टे आणि दर्जा प्रतिबिंबित करणारी स्पर्धा आयोजित करण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध राहतील, याची खात्री केली जात आहे.

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे

अध्यक्षांनी स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवलेली

दरम्यान, एएफसीचे अध्यक्ष शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा यांनी यापूर्वी 2027 मधील आशियाई कप स्पर्धा 2028 पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, स्पर्धेच्या तारखांबाबत अद्याप अंतिम बदल झाल्याची माहिती आयोजन समितीच्या निवेदनात देण्यात आलेली नाही.

यापूर्वी, जेद्दा येथे होणारी फिफा ई-फायनल्स 2026 ही स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली होती. फिफा आणि सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनने 16 ते 25 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

याशिवाय, रियाध विमानतळावरील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वाहतूक आणि नियोजनविषयक अडचणींमुळे सौदी अरेबियातील ‘सिक्स किंग्स स्लॅम’ टेनिस प्रदर्शनीय स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली.
ही स्पर्धा आता 27 ते 30 डिसेंबर 2026 या कालावधीत होणार असल्याचे वृत्त आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एएफसी आशियाई कप २०२७ स्पर्धा कधी होणार आहे?

    Ans: एएफसी आशियाई कप २०२७ ही स्पर्धा ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहे.

  • Que: आशियाई कप २०२७ स्पर्धेचे आयोजन कुठे होणार आहे?

    Ans: सौदी अरेबियातील रियाध, जेद्दा आणि अल खोबर या तीन शहरांमध्ये स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

  • Que: आशियाई कप २०२७ स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे का?

    Ans: स्पर्धा पुढे ढकलल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आयोजकांनी तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Saudi arabia asian cup 2027 preparations continue rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Asian Championship
  • Footbaal
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Raksha Khadse यांनी घेतली ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोची भेट; अन् म्हणाल्या…
1

Raksha Khadse यांनी घेतली ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोची भेट; अन् म्हणाल्या…

Saudi Arabia मध्ये हल्ल्यानंतर फीफाने फीफा- ई -फायनल्स केले स्थगित, रियाधच्या इंटरनॅशनल विमानतळावर झाला होता मोठा हल्ला
2

Saudi Arabia मध्ये हल्ल्यानंतर फीफाने फीफा- ई -फायनल्स केले स्थगित, रियाधच्या इंटरनॅशनल विमानतळावर झाला होता मोठा हल्ला

Football चाहत्यांनो ‘चलो कोलकाता’; चक्क रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या दिग्गजांना भिडताना पाहण्याची मिळणार संधी
3

Football चाहत्यांनो ‘चलो कोलकाता’; चक्क रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या दिग्गजांना भिडताना पाहण्याची मिळणार संधी

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव
4

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.