Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ‘भारत आम्हाला पराभूत करण्यासाठी..’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी Shoaib Akhtar ने केला मोठा खुलासा  

आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान उद्धानंतर पहिल्यांदा खेळणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 13, 2025 | 03:51 PM
Asia Cup 2025: 'India to defeat us..', Shoaib Akhtar made a big revelation before the India-Pakistan match

Asia Cup 2025: 'India to defeat us..', Shoaib Akhtar made a big revelation before the India-Pakistan match

Follow Us
Close
Follow Us:

Shoaib Akhtar’s statement before India vs Pakistan match : आशिया कप २०२५(Asia Cup 2025) स्पर्धेला ९ सप्टेंबर रोजी सुरवात झाली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत ४ सामने खेळवण्यात आले आहेत. आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. तत्पूर्वी सध्या चर्चा रंगते आहे ती भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK)यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या सामन्याची, जो सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान सामन्याविषयी मोठे भाष्य केले आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर बोलताना अख्तरने म्हटले  भारत पाकिस्तानला सहज हरवेल असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘BCCI सरकारच्या निर्णयाशी…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, फलंदाजी प्रशिक्षकाने केला मोठा दावा

नेमकं काय म्हणाला अख्तर?

पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज अख्तर म्हणाला की, “भावना खूप तीव्र असून युद्धानंतर आम्ही पहिल्यांदाच भारताविरुद्ध खेळणार आहोत,  जरा विचार करा. भारत आम्हाला पराभूत करण्यासाठी सर्व प्रकारे सज्ज झाला आहे. हा सामना खूप मनोरंजक असा होणार आहे. हा एक दबावाचा सामना असेल.” असे देखील अख्तर म्हणाला.

अख्तर पुढे असे देखील म्हणाला की, “मी हसन अलीकडे नवीन चेंडू सोपवला असता, तो अशा परिस्थितीत खेळला आहे. भारताविरुद्ध पहिल्या ४ षटकांत पाकिस्तानला जास्तीत जास्त दबाव आणण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मला हसन अलीने शाहीनसोबत आक्रमक खेळताना आणि हरिस रौफने मधल्या षटकांत गोलंदाजी करायला पाहिजे असे वाटते.”

शोयब अख्तरने एक गोष्ट कबूल केली की,  “भारताला पराभूत करणे कठीण आहे. भारत तुमच्यावर सर्व प्रकारे दबदबा राखणार आहे.  ते तुम्हाला खाली खेचण्याचा देखील प्रयत्न करतील. यात काही एक शंका नाही. भारताविरुद्धचा सामना जिंकणे पाकिस्तानसाठी कठीण असणार आहे.”

हेही वाचा : ‘विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध अग्निपरीक्षा’, मुख्य प्रशिक्षकांकडून आगामी रणनीती स्पष्ट

भारतीय संघ खालीलप्रमाणे 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा,  शुभमन गिल, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, कुलदीप यादव,  हर्षित राणा, रिंकू सिंग.

पाकिस्तान संघ खालीलप्रमाणे 

सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, हारिस रौफ, हसन अली, फखर जमान, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, मोहम्मद नवाज,  सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम.

Web Title: Shoaib akhtars big statement before india vs pakistan match in asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Shoaib Akhtar
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Photo : वैभव सूर्यवंशीच नाही तर हे 5 भारतीयही पाकिस्तानचे करतील स्वप्न भंग, अंतिम फेरीत चाहत्यांची नजर या खेळाडूंवर
1

Photo : वैभव सूर्यवंशीच नाही तर हे 5 भारतीयही पाकिस्तानचे करतील स्वप्न भंग, अंतिम फेरीत चाहत्यांची नजर या खेळाडूंवर

T20 World Cup Team India Squad : सुर्याची सेना विश्वचषकासाठी सज्ज, BCCI ने केली भारतीय संघाची घोषणा! या नावाने केलं चकित
2

T20 World Cup Team India Squad : सुर्याची सेना विश्वचषकासाठी सज्ज, BCCI ने केली भारतीय संघाची घोषणा! या नावाने केलं चकित

T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढून टाकणार? अजित आगरकरवर सर्वांचे लक्ष, आज टीम इंडियाची घोषणा होणार
3

T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढून टाकणार? अजित आगरकरवर सर्वांचे लक्ष, आज टीम इंडियाची घोषणा होणार

IND U19 vs PAK U19 Live Streaming : अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवण्याचे असणार भारताचे लक्ष्य, वाचा सामन्यांची सविस्तर माहिती
4

IND U19 vs PAK U19 Live Streaming : अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवण्याचे असणार भारताचे लक्ष्य, वाचा सामन्यांची सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.