Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs PAK W: भारताची ‘ही’ लेक हवेत उडाली; श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral

भारतीय फिरकीपटू श्रेयांका पाटीलने हवेत उडी मारत एक शानदार कॅच पकडला आहे. तिने पकडलेल्या या कॅचची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आयसीसीने देखील आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 15, 2026 | 04:29 PM
IND W Vs PAK W: भारताची ‘ही’ लेक हवेत उडाली; श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral
Follow Us
Follow Us:

भारताने पाकिस्तानवर मिळवला विजय 
श्रेयांका पाटीलने पकडला अफलातून कॅच 
पाकिस्तानचा तब्बल ६४ रन्सने पराभव

India W Vs Pakistan W Updates: काल आयसीसी टी २० महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला या. ६४ रन्सचे पाकिस्तान संघाचा पराभव झाला आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यातच आता श्रेयांका पाटीलने पकडलेला कॅचच चर्चा सुरू झाली आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

भारतीय फिरकीपटू श्रेयांका पाटीलने हवेत उडी मारत एक शानदार कॅच पकडला आहे. तिने पकडलेल्या या कॅचची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आयसीसीने देखील आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिने पकडलेल्या या अफलातून कॅचचे सर्व स्तरांतून कौतुक केले जा आहे.

नेमका विषय काय? 

भारत पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत होता. १५ वी ओव्हर सुरू असताना श्री चरणी गोलंदाजी करत होती. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रमी शमीमने पुढे येत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटच्या बाहेरील बाजूस लागून मागील बाजूस गेला.

That's an absolute blinder! 🤯#ShreyankaPatil pulls off a stunning catch at backward point as India tighten their grip on the match.🇮🇳 ICC Women's #T20WorldCup 2026 | #INDvPAK | LIVE NOW 👉 https://t.co/njSue0M5uR pic.twitter.com/7mbJXIu3uY — Star Sports (@StarSportsIndia) June 14, 2026

यावेळेस श्रेयांका पाटीलने अत्यंत वेगवान कृती केली. हवेत डाईव्ह मारत तिने एक अफलातून कॅच पकडला. या कॅचचा व्हिडिओ आयसीसीने शेयर केला आहे. त्यामुळे भारताचा विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला आहे.

fantastic catch taken by shreyanka patil.#INDvsPAK #TeamIndiaWomen #IndvsPak #HarmanpreetKaur #HBDShambhaviJi #VedantaKi4Listing #Jewar_ki_Udaan #ClassicSongs pic.twitter.com/Ccq1OxtY1J — प्रिया यादव (@yadav4priya) June 15, 2026

भारताने पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने एकूण ५ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर श्री चरणीने ३ विकेट्स पटकावल्या.

Deepti Sharma: 5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस, T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू

5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस

भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात विजयाने केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या अविस्मरणीय गोलंदाजीने पाकिस्तानवरील भारताच्या प्रभावी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे तिला सामनावीर पुरस्कार मिळाला.

INDW vs PAKW Live: टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी; पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा
स्मृती मंधानानेही या सामन्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. तिने धडाकेबाज ६८ धावांची खेळी केली. मात्र दीप्ती शर्माच्या झंझावातामुळे पाकिस्तानची महिला टीम मैदानात टिकू शकली नाही आणि भारताने विश्वकपची दणदणीत सुरूवात केली असल्याचे दिसून आले. याशिवाय दीप्तीने वैयक्तिक रेकॉर्डही या सामन्यात केला.

Web Title: Shreyanka patil catch video viral india w vs pak w icc t 20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • IND vs PAK Women
  • viral video

संबंधित बातम्या

Video: ‘मी गेल्यानंतर आईची काळजी घे…’ कॅन्सरशी झुंज हरलेल्या वडिलांचा मुलाला अखेरचा संदेश; व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक
1

Video: ‘मी गेल्यानंतर आईची काळजी घे…’ कॅन्सरशी झुंज हरलेल्या वडिलांचा मुलाला अखेरचा संदेश; व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! एका बाईकवर पाच विद्यार्थी, नियमांची पायमल्ली; Viral Video ने उघड केला निष्काळजीपणा
2

शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! एका बाईकवर पाच विद्यार्थी, नियमांची पायमल्ली; Viral Video ने उघड केला निष्काळजीपणा

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात
3

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
4

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.