Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण

श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत होता. मात्र त्याच्या नेतृत्वात भारताला परभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अनेक रील्स, मीम्स व्हायरल होत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 02:35 PM
घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं 'गंभीर' होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण

घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं 'गंभीर' होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण

Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडविरुद्ध पराभव होताच श्रेयस अय्यरचे स्पष्टीकरण
  • वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले गेले नाही 
  • आयर्लंडने 34 रन्सने भारताचा केला पराभव 
India Vs Ireland: कालपासून भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात 2 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू झाली आहे. काल पहिला सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडने भारताचा 34 रन्सने दारुण पराभव केला आहे. कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नव्हते. त्याला स्थान न देणे आणि झालेला पराभव यावर कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टीकरण दिले आहे.

कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. काल त्याने इंटरनॅशनल डेब्यू केले असते तर कमी वयात डेब्यू करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड त्याने मोडला असता. मात्र आटा पुढील सामन्यात तरी श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.

श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत होता. मात्र त्याच्या नेतृत्वात भारताला परभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अनेक रील्स, मीम्स व्हायरल होत आहेत. आता कालच्या परभवावर श्रेयस अय्यरने स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, ‘वैभव एक शानदार आणि उत्तम खेळाडू आहे. मात्र दुर्दैवाने कालच्या सामन्यात तो खेळू शकला नाही.’ यांच्या संघात गेल्या काही सामन्यांमध्ये चांगला खेळ करणारे खेळाडू देखील आहेत.

अरे हा तर भीमपराक्रम! Shivam Dubey चा धमाका; टी-२० क्रिकेटमध्ये रचला ‘हा’ रेकॉर्ड

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील दूसरा सामना उद्या होणार आहे. त्यामुळे या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जाणार का हे पहावे लागणार आहे. कालच्या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीला उद्या संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अन्यथा वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या चाहत्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Shivam Dubey चा धमाका

सर्वात कमी बॉल्समध्ये टी 20 चे 1000 रन्स पूर्ण करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 648 बॉल्समध्ये शिवम दुबेने आपले 1000 रन्स पूर्ण केले आहेत. शिवम दुबेचे टी 20 करियर चांगले राहिले आहे. त्याने 65 सामन्यांमध्ये 1016 रन्स केल्या आहेत. या फॉर्मटमध्ये तो अत्यंत वेगाने रन्स करतो. शिवम दुबे 2024 आणि 2026 मध्ये टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा हिस्सा राहिलेला आहे.

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज

आयर्लंडने भारताला लोळवलं

भारत विरुद्ध आयर्लंड या दोन संघांमध्ये टी 20 सिरिजमधला पहिला सामना खेळवण्यात आला. आयर्लंडने भारताला प्रथम फलंदाजी करताना 183 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून अभिषेक शर्माने शानदार सुरुवात केली. अखेर या पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंड संघाचा 34 रन्सने विजय झाला आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 

 

Web Title: Shreyas iyer statement about india lost against ireland and vaibhav sooryavanshi topic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • ind vs ire
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
1

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
2

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.