Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: वैभव सूर्यवंशी घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2026 | 06:56 PM
IND Vs ENG Live: वैभव सूर्यवंशी घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • भारत अन् इंग्लंडमध्ये दुसरा टी 20 सामना 
  • श्रेयस अय्यर अन् हॅरी ब्रूक करणार नेतृत्व 
  • 7 वाजता सुरू होणार महामुकाबला 
India Vs England 2nd T20 Series Live Updates: आज भारत इंग्लंड यांच्यातील टी 20 सिरिजमधला दुसरा टी 20 सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. भारताचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. तर हॅरी ब्रूक इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे. आजच्या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीला स्थान मिळणार की नाही हे पहावे लागणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. नुकताच टॉस पार पडला. भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आज 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी देखील आपले इंटरनॅशनल डेब्यू करणार आहे.  15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आज आपला पहिला इंटरनॅशनल सामना खेळणार आहे. 

श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यावर भारताने आयर्लंडविरुद्ध आपली सिरिज गमावली. आयर्लंडने प्रथमच भारताला पराभूत केले. मात्र त्यानंतर इंग्लंडविरुद्ध सिरिज सुरू झाली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. संजू सॅमसन तीनही सामन्यात अपयशी ठरला आहे. तर अभिषेक शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला अद्याप डेब्यू करण्याची संधी देण्यात आलेली नाहीये. त्यामू,ले अन्य खेळाडू चांगली कामगिरी करत नसताना देखील वैभवला संधी का दिली जात नाहीये असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रभावी ठरले आहेत, पण त्यानंतर धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मँचेस्टरमध्ये आतापर्यंत एकूण १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ चार सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले असून पाच सामने रद्द झाले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १५० धावा आहे. इंग्लंडने या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले असून, सात सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल.

IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

दुसऱ्या टी२० सामन्यात हवामान कसे असेल ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. यावेळी पाऊस पडण्याची २० टक्के शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार

भारतीय संघ: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.

Web Title: Shreyas iyer won the toss and choose batting first against england vaibhav suryvanshi debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • India vs England
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
1

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.