Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Vaibhav Sooryavanshi ने गल्ली क्रिकेट खेळावं अन्…’; डेब्यूच्या चर्चांवर ‘हा’ माजी क्रिकेटपटू प्रचंड भडकला

Darel cullinan on Vaibhav Sooryavanshi debut buzz: वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची जोरदार चर्चा सुरु असतानाच दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडूने वैभवला गल्ली क्रिकेट खेळण्याची आणि अभ्याासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 04, 2026 | 05:54 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणावर माजी क्रिकेटपटू भडकला
  • दिला घरी राहून परीक्षेचा अभ्यास करायचा सल्ला
  • आज तरी सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यात आज पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. आज ४ जुलै रोजी मँचेस्टर येथे होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी देईल की त्याला आणखी वाट पाहावी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Round of 16 FIFA World Cup Schedule : राउंड ऑफ 16 चा थरार सुरू; नॉकआउट फेरीत रंगणार हायव्होल्टेज सामने, पाहा संपूर्ण शेड्यूल

भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चेत असलेला युवा फलंदाज, वैभव सूर्यवंशी, केवळ त्याच्या फलंदाजीमुळेच नव्हे, तर त्याच्या शिक्षणामुळेही चर्चेत राहिला आहे. या १५ वर्षीय खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावरून क्रिकेट जगतात मतभेद निर्माण झाले होते. अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याला भारतीय संघात लवकरात लवकर स्थान देण्याची मागणी केली, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज डॅरिल कलिननने अशा घाईला विरोध केला.

वैभवने घरीच राहून परीक्षेचा अभ्यास करायला हवा..

कलिनन यांनी अलीकडेच म्हटले आहे की, वैभवची प्रतिभा विलक्षण आहे, परंतु इतक्या लहान वयात त्याच्यावर दबाव टाकणे त्याच्या भविष्यासाठी हानिकारक ठरेल. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे हे वक्तव्य टीका नसून, एका तरुण खेळाडूच्या भविष्याबद्दलची चिंता होती. ते पुढे म्हणाले की, माझ्या ते, वैभवने त्यावेळी घरीच राहून परीक्षेचा अभ्यास करायला हवा होता, मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळायला हवे होते आणि शक्य तितके सामान्य बालपण जगायला हवे होते. ते म्हणाले की, याचा अर्थ प्रतिभा दडपणे असा नाही, तर खेळाडूला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाला विकसित होण्यासाठी वेळ देणे असा आहे.

वैभवने दहावीच्या बोर्ड परीक्षा दिल्या नसल्याच्या अफवा

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या दहावीच्या बोर्ड परीक्षा दिल्या नाहीत.त्याने सीबीएसई बोर्ड परीक्षा दिल्या नसल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या, मात्र नंतर त्याने त्या परीक्षा दिल्याच नव्हत्या हे उघड झाले.सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षा १७ फेब्रुवारीला सुरू झाल्या, पण वैभव परीक्षा केंद्रावर गेला नाही.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना वैभवचे वडील, संजीव सूर्यवंशी यांनी वैभवने यावर्षी परीक्षा दिली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, त्यांचा मुलगा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असून पुढच्या वर्षी बोर्ड परीक्षा देईल.ताजपूर येथील मॉडेस्टी स्कूलचे संचालक आदर्श कुमार पिंटू यांनी असेही सांगितले की, वैभवचा परीक्षेचा अर्ज भरण्यात आला होता आणि त्याचे प्रवेशपत्रही जारी करण्यात आले होते. सीबीएसईने शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याचे परीक्षा केंद्र उभारले होते, परंतु तो परीक्षेला उपस्थित राहिला नाही.त्या वेळी वैभवने अभ्यासापेक्षा क्रिकेटला प्राधान्य दिले होते. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले होते आणि मोठ्या स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यावर त्याचे लक्ष केंद्रित होते. त्याच्या कुटुंबीयांनीही हे स्पष्ट केले होते की तो पुढच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षा देईल.

वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावरून चर्चा वाढत आहे . अनेक माजी क्रिकेटपटूंना वाटते की, त्याला अधिक काळ थांबवल्यास त्याच्यावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. त्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

इंग्लंडची धक्कादायक रणनीती; विजयासाठी व्हायग्रा वापरण्याची परवानगी? WADA चे नियम काय?

Web Title: Vaibhav sooryavanshi debut india vs england 2nd t20 cbse exam controversy daryl cullinan statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
1

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…
2

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.