Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ

Shubman Gill Birthday: भारतीय क्रिकेट टीमचा प्रिन्स शुभमन गिल आज २७ वर्षांचा झालाय. आपल्या खेळीसह किल्लर स्माईल आणि फॅशन सेन्समुळेही शुभमन ओळखला जातो. त्याचे काही सेलिब्रिटींसह नावही जोडण्यात आले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 08, 2026 | 10:17 AM
शुभमन गिल झाला २७ वर्षांचा, जाणून घ्या लव्ह अफेअर्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

शुभमन गिल झाला २७ वर्षांचा, जाणून घ्या लव्ह अफेअर्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • शुभमन गिलचा ८ सप्टेंबर रोजी वाढदिवस, २७ वर्ष झाली पूर्ण 
  • क्रिकेटशिवाय फॅशनसाठीही प्रसिद्ध 
  • सारा तेंडुलकरसह जोडले जाते नाव 
Shubman Gill Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल आज २७ वर्षांचा झाला. शुभमनचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमधील फाजिल्का येथे झाला. शुभमनच्या वडिलांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि त्यांनी शुभमनला क्रिकेटपटू बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्वतःचे स्वप्न पूर्ण करू न शकल्याने, त्यांनी आपला मुलगा शुभमनला क्रिकेटपटू बनवले.

शुभमन गिलला क्रिकेटमध्ये पहिल्यांदा २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान प्रसिद्धी मिळाली. शुभमनने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने एकूण ४१८ धावा केल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघाला विजय मिळाला. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

T20 League: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! श्वास रोखणारा सामना, शुभमन गिलची टीम 1 धावेने जिंकली

शुभमनची भारतीय संघात निवड 

१९ वर्षांखालील विश्वचषकातील यशानंतर, २०१९ मध्ये शुभमन गिलची वरिष्ठ संघात निवड झाली. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पुढच्याच वर्षी त्याने कसोटी पदार्पण केले आणि आता तो दोन्ही संघांचे कर्णधारपद भूषवत आहे. शुभमन एक उत्तम खेळाडू असून त्याने फारच कमी वयात प्रसिद्धी मिळवली आणि आपल्या खेळाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. 

शुभमनची लव्ह अफेअर्स 

जसजसे शुभमनचे क्रिकेटच्या मैदानावरचे यश वाढत गेले, तसतसा त्याचा चाहतावर्गही वाढला. यासोबतच, त्याच्या प्रेमप्रकरणांच्या अफवाही पसरू लागल्या. शुभमनच्या वाढदिवसानिमित्त, चला त्याच्या काही प्रसिद्ध प्रेमप्रकरणांवर एक नजर टाकूया.

शुभमनच्या प्रेमप्रकरणांबद्दल बोलायचे झाल्यास, या यादीतील पहिले नाव आहे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर. बऱ्याच काळापासून, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की शुभमन आणि सारा एकमेकांना डेट करत आहेत, परंतु त्यांनी कधीही उघडपणे आपले नाते मान्य केले नाही. मात्र अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. अगदी यावर्षी झालेल्या विम्बल्डनमध्येही सचिन तेंडुलकरच्या पूर्ण कुटुंबासह शुभमन एकत्र दिसला होता आणि पुन्हा एकदा तेंडुलकरांचा ‘जावई’ अशा अफवांना सुरूवात झाली होती. 

IND vs SL: आई शपथ! शुभमन गिलचा हवेत कॅच! क्षणात श्रीलंकेच्या खेळाडूचे धाबे दणाणले

सारा अली खानसोबतही नाव 

सारा तेंडुलकर व्यतिरिक्त, शुभमनचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतही जोडले गेले आहे. ते एकदा विमानतळावर एकत्र दिसले होते, परंतु साराने स्वतः पुढे येऊन शुभमनसोबतच्या तिच्या भेटीबद्दलचे सत्य स्पष्ट केले आणि त्यांच्यात काहीही नसल्याचे सांगितले.

सारा अली खान व्यतिरिक्त, शुभमनचे नाव अभिनेत्री अवनीत कौरसोबतही जोडले गेले आहे. सोशल मीडियावर त्या दोघांबद्दल बरीच चर्चा झाली आहे, परंतु कोणीही त्यांचे नाते अधिकृतपणे स्वीकारलेले नाही. शुभमनने या कोणत्याही अटकळींना कधीच हवा दिली नाही. मात्र एका मुलाखतीमध्ये त्याने सारा तेंडुलकर ही माझी अगदी जवळची मैत्रीण असल्याची कबुली याचवर्षी दिली होती. 

Web Title: Shubman gill birthday allegedly love affairs with sara tendulkar sara ali khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Birthday
  • cricket news
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

Mohammed Shami: ‘अल्लाह मालिक है…’, क्रिकेट संघात परतण्यावर मोहम्मद शमीचे विधान व्हायरल, अजूनही सकारात्मक
1

Mohammed Shami: ‘अल्लाह मालिक है…’, क्रिकेट संघात परतण्यावर मोहम्मद शमीचे विधान व्हायरल, अजूनही सकारात्मक

Virendra Sehwag Birthday: गोलंदाजांची झोप उडवणारा स्फोटक फलंदाज! सेहवागच्या नावावर अनोखा विश्वविक्रम
2

Virendra Sehwag Birthday: गोलंदाजांची झोप उडवणारा स्फोटक फलंदाज! सेहवागच्या नावावर अनोखा विश्वविक्रम

Chinmay Sutar : मुंबई ते मिझोराम! कोण आहे चिन्मय सुतार? रणजी ट्रॉफीत नाबाद ४०० धावा ठोकत रचला इतिहास
3

Chinmay Sutar : मुंबई ते मिझोराम! कोण आहे चिन्मय सुतार? रणजी ट्रॉफीत नाबाद ४०० धावा ठोकत रचला इतिहास

Shafali Verma: स्त्री शक्ती! सर्वाधिक धावा आणि अर्धशतक, शेफाली वर्माने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृतीसह रचला इतिहास
4

Shafali Verma: स्त्री शक्ती! सर्वाधिक धावा आणि अर्धशतक, शेफाली वर्माने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृतीसह रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.