Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: शुभमन गिलने WTC मध्ये उडवला ‘धुरळा’! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

Shubman Gill First Captain to Complete 1000 runs in WTC: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन गिलने एक मोठा टप्पा गाठला. गिलने जागतिक कसोटी संघ २०२५-२७ मध्ये १,००० धावा पूर्ण केल्या आणि असे करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 23, 2026 | 09:11 PM
Shubman Gill Complete 1000 runs in WTC

Shubman Gill Complete 1000 runs in WTC

Follow Us
Follow Us:
  • Shubman Gill चा ऐतिहासिक पराक्रम
  • WTC मध्ये १००० धावा पूर्ण
  • इतिहास रचणारा पहिला भारतीय कर्णधार
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवार (२३ ऑगस्ट) पासून सुरु झाला. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी आपले वर्चस्व कायम राखले. भारताने पहिल्या दिवशी ८५ षटकांत ५ विकेट्स गमावून ३०० धावा केल्या. शुभमन गिलने भारतासाठी शानदार अर्धशतक झळकावत कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या. गिलने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला.

Hockey World Cup 2026: नेदरलँड्सकडून पराभव, सेमीफायनलचं गणित बिघडलं! अर्जेंटिनाविरुद्ध भारताला करावा लागणार मोठा चमत्कार

शुभमन गिलने रचला इतिहास

शुभमन गिलने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या २०२५-२७ च्या हंगामात १,००० धावा पूर्ण केल्या आहेत. गिलने केवळ १० कसोटी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला आहे. तो डब्ल्यूटीसीच्या एकाच चक्रात १,००० धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जैस्वाल यांनी खेळाडू म्हणून १,००० धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, असे करणारा गिल हा पहिला भारतीय कर्णधार आहे. डब्ल्यूटीसीच्या २०२५-२७ च्या हंगामात गिलने १७ डावांमध्ये ६८.२६ च्या सरासरीने १,०२४ धावा केल्या आहेत. गिलने आतापर्यंत ५ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत.

गिल या WTC मध्ये ३०० धावा करणारा चौथा खेळाडू

गिलने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३,००० कसोटी धावा पूर्ण केल्या आणि हा विक्रम करणारा तो चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने वयाच्या २६ वर्षे आणि ३४९ दिवसांत हा पराक्रम केला. सचिन तेंडुलकर हा वयाच्या २३ वर्षे आणि २२८ दिवसांत ३,००० कसोटी धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज आहे. या यादीत वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने वयाच्या २६ वर्षे आणि १५७ दिवसांत हा पराक्रम केला आहे, तर दिलीप वेंगसरकर वयाच्या २६ वर्षे आणि २६३ दिवसांत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

गिलचाडॉन ब्रॅडमन यांच्या क्लबमध्येही प्रवेश

शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वोच्च सरासरीने १००० धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. ब्रॅडमनने ३८ डावांमध्ये १०१.५१ च्या सरासरीने ३,१४७ धावा केल्या होत्या. या यादीत गिलने दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने आतापर्यंत ७५.९३ च्या सरासरीने १,१३९ धावा केल्या आहेत.

WTC 2025-27: ऑस्ट्रेलियाचा दणका अन् बांग्लादेशला झटका! कांगारूंच्या विजयानं WTC चं गणित फिरलं; टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?

Web Title: Shubman gill completes 1000 runs in wtc first indian captain record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • don bradman
  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Test Series
  • WTC 2027

संबंधित बातम्या

WTC 2025-27: ऑस्ट्रेलियाचा दणका अन् बांग्लादेशला झटका! कांगारूंच्या विजयानं WTC चं गणित फिरलं; टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?
1

WTC 2025-27: ऑस्ट्रेलियाचा दणका अन् बांग्लादेशला झटका! कांगारूंच्या विजयानं WTC चं गणित फिरलं; टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?

IND vs SL 2nd Test: ‘देवदत्त’ने वाचवला भारताचा डाव! पडिक्कलने पहिल्याच दिवशी पेटवली लंका; गिलनेही गाजवलं मैदान, भारत ३०० पार
2

IND vs SL 2nd Test: ‘देवदत्त’ने वाचवला भारताचा डाव! पडिक्कलने पहिल्याच दिवशी पेटवली लंका; गिलनेही गाजवलं मैदान, भारत ३०० पार

IND vs Sl 2nd Test: शून्यावर कॅच सुटली अन् मिळालं जीवनदान! मग देवदत्त पडिक्कलने केली लंकेची धुलाई; सलग दुसऱ्या कसोटीत ठोकलं शतक
3

IND vs Sl 2nd Test: शून्यावर कॅच सुटली अन् मिळालं जीवनदान! मग देवदत्त पडिक्कलने केली लंकेची धुलाई; सलग दुसऱ्या कसोटीत ठोकलं शतक

IND vs SL: कोण आहे सारांश जैन? वयाच्या ३३व्या वर्षी मिळाली टीम इंडियात पदार्पणाची संधी
4

IND vs SL: कोण आहे सारांश जैन? वयाच्या ३३व्या वर्षी मिळाली टीम इंडियात पदार्पणाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.