Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल परतला असून त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 19, 2025 | 06:36 PM
Shubman Gill named vice-captain for Asia Cup 2025; Statistics say otherwise, what is the reason behind his inclusion in the team?

Shubman Gill named vice-captain for Asia Cup 2025; Statistics say otherwise, what is the reason behind his inclusion in the team?

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 : आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.  आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघ बघून  अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  निवडकर्त्यांनी खरोखरच अनेक अनपेक्षित निर्णय घेतले. श्रेयस अय्यर आशिया कपमध्ये स्थान देण्यात येईल असे वाटत असताना त्याला वगळण्यात आले. तसेच शुभमन गिलचे पुनरागामन होऊन त्याला संघाच्या उपकर्णधारपद देण्यात आले.  त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, शुभमन गिलने एका वर्षापेक्षा जास्त काळ कोणताही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता. तरी त्याला स्थान देण्यात आले आहे. याबाबत बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतः सांगितले की कॅप्टन गिलला कसे आणि का परत आणण्यात आले आहे.’

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

शुबमन गिलला उपकर्णधारपदी वर्णी कशी?

आशिया कप २०२५ साठी संघात शुभमन गिलच्या समावेशाबद्दल बोलताना, कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, तो शेवटचा टीम इंडियासाठी टी२० खेळला जो टी२० विश्वचषक नंतर, जेव्हा आम्ही श्रीलंकेला गेलो होतो. त्यावेळी मी कर्णधार होतो आणि गिल उपकर्णधार होता.

सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, येथून आम्ही टी-२० विश्वचषकासाठी एक नवीन टप्प्याची सुरवात केली आहे.  तो सर्व कसोटी मालिकांमध्ये व्यस्त झाला आणि कसोटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त असल्याने त्याला टी-२० खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तो म्हणाला की म्हणूनच त्याला  संघात स्थान देण्यात आले आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आनंदित आहोत.

शुबमन गिलचा टी-२० मधील कामगिरी

शुबमन गिलने आतापर्यंत भारतासाठी एकूण २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने एकूण ५७८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी  ३०.४२ इतकी राहिली आही. त्याने आतापर्यंत टी-२० मध्ये १ शतक आणि ३ अर्धशतके ठोकली आहेत.  त्याचा स्ट्राइक रेट १३९.२८ असून  त्याची सर्वोत्तम खेळी १२६ धावा राहिली आहे. जी त्याने न्यूझीलंडविरुद्ध खेळली आहे. तसेच ही खेळी भारताकडून टी-२० मधील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..

आशिया कपसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे 

सूर्य कुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, संजू सॅम्सन, हरिखेत सिंह, रवींद्र सिंह (विकेटकीपर).

राखीव खेळाडू: यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसीध कृष्णा

Web Title: Shubman gill named vice captain for asia cup 2025 why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 06:36 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • Asia cup 2025
  • Shubhman Gill
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
1

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..
2

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
3

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
4

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.