Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM Live: थरारक सामना होणार! सिकदंर रझाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वैभवच्या कामगिरीकडे लक्ष

हरारेच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यादरम्यान, सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना चांगला बाउन्स मिळाला आणि चेंडू स्विंग होण्यासही मदत झाल्याचे पाहायला मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 25, 2026 | 04:05 PM
IND Vs ZIM Live: थरारक सामना होणार! सिकदंर रझाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वैभवच्या कामगिरीकडे लक्ष
Follow Us
Follow Us:
  • आज हरारे येथे होणार दूसरा टी 20 सामना 
  • श्रेयस अय्यर करणार भारताचे नेतृत्व 
  • झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्याची असणार संधी 
India Vs Zimbabwe 2nd T20 Series: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी२० सामना आज २५ जुलै रोजी खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना ४. ३० वाजता सुरु होईल. सिकंदर रझा झिम्बाब्वे संघाचे तर श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान नुकताच या सामन्याचा टॉस पार पडला. भारताकडे मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.  झिम्बाब्वे ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत अन् झिम्बाब्वेचा संघ आज हरारे येथे दुसरा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ आज दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे आजचा सामना जिंकल्यास भारत मालिका जिंकणार आहे. तर सामन्यात बरोबरी करण्यासाठी सिकंदर रझा आपल्या संघासह खेळताना दिसणार आहे.

IND vs ZIM: निर्णायक सामन्यात हरारेची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report आणि संभाव्य Playing 11

कर्णधार झाल्यापासून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने दोन मालिका गमावल्या होत्या. तसेच तो कर्णधार म्हणून पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत होता. अखेर झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या नेतृत्वात पहिला विजय मिळाला आहे. त्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेला वैभव झिम्बाब्वेविरुद्ध चांगली खेळी करताना दिसून आला. कमी वयात वेगवान इंटरनॅशनल अर्धशतक लगावत त्याने आपला फॉर्म दाखवून दिला आहे. तसेच गोलंदाजीत मयंक यादवने देखील चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात भेदक गोलंदाजी करत झिम्बाब्वे 125 रन्सवर रोखण्यात यशस्वी झाले होते.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे पिच रिपोर्ट

हरारेच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यादरम्यान, सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना चांगला बाउन्स मिळाला आणि चेंडू स्विंग होण्यासही मदत झाली. यामुळे यजमान झिम्बाब्वेने सुरुवातीच्या षटकांमध्ये मोठ्या संख्येने विकेट्स गमावल्या. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यात जिंकणारा संघ सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

IND Vs ZIM: राडा होणार, सुट्टी नाही मिळणार! सलग होणार भारत-झिम्बाब्वे सामने, पहा वेळापत्रक

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.

Web Title: Sikandar raza won the toss and choose bowling first aginst team india harare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Shreyas Iyer
  • Sikandar Raza

संबंधित बातम्या

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
1

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.