Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-सिगरेट ओढा अन् उपकर्णधार व्हा! INDIA Team A मध्ये जबाबदारी देताच BCCI ट्रोल, ‘हे’ खेळाडू बाहेर

पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ध्रुव जुरेलसोबत गप्पा मारताना वेपिंग करत असल्याचा व्हिडिओ लाइव्ह मॅचमध्ये समोर आला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2026 | 07:51 PM
ई-सिगरेट ओढा अन् उपकर्णधार व्हा! INDIA Team A मध्ये जबाबदारी देताच BCCI ट्रोल, ‘हे’ खेळाडू बाहेर
Follow Us
Follow Us:

बीसीसीआयने केली भारत अ संघाची घोषणा 
तिलक वर्मा करणार भारताचे नेतृत्व 
रियान परागवरून बीसीसीआयवर टीका

BCCI Troll At Social Media: बीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. भारतीय संघ लवकरच श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. जून महिन्यात सामने होणार आहेत बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करणार आहे. तर रियान परागवर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावरून आता सोशल मिडियावर बीसीसीआयला ट्रोल केले जात आहे. हे नेमके प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

जून महिन्यात भारत अ आणि श्रीलंका अ तसेच ‘अफगाणिस्तान अ’ या संघांमध्ये सामने होणार आहे. या वन-से ट्राय सिरिजमध्ये अनेक युवा खेळाडू दिसणार आहेत. त्यामुळे आशियाई क्रिकेटमधील युवा खेळाडूंमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने या संघाची धुरा तिलक वर्माकडे सोपवली आहे. रियान पराग उपकर्णधार असणार आहे. दरम्यान आयपीएलमध्ये तो वेपिंग करताना आढळून आला होता. त्यामुळे आता बीसीसीआयला ट्रोल केले जात आहे.

पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ध्रुव जुरेलसोबत गप्पा मारताना वेपिंग करत असल्याचा व्हिडिओ लाइव्ह मॅचमध्ये समोर आला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. भारतात ई-सिगारेटवर बंदी असताना देखील रियान परागच्या कृतीवर बीसीसीआयने केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे ट्राय सिरिज भारत अ संघाचे उपकर्णधारपद त्याला दिल्याने चाहते नाराज झाले आळसयचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर बीसीसीआयच्या या भूमिकेवर कडाडून टीका होत आहे.

🚨 News 🚨 India A squad for ODI tri-series in Sri Lanka announced. The upcoming tri-series is scheduled to be held in June, 2026. More Details ▶️ https://t.co/ZmL2u1boAW pic.twitter.com/7WXzZeeUFq — BCCI (@BCCI) May 14, 2026
🚨 News 🚨 India A squad for ODI tri-series in Sri Lanka announced. The upcoming tri-series is scheduled to be held in June, 2026. More Details ▶️ https://t.co/ZmL2u1boAW pic.twitter.com/7WXzZeeUFq — BCCI (@BCCI) May 14, 2026

बीसीसीआयने प्रियांश आर्या आणि वैभव सूर्यवंशीसह, आयुष बडोनी, निशांत सिंधू या नवख्या खेळाडूना संधी दिली आहे. श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ विरुद्धची ही त्रिकोणीय मालिका या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार करेल, असे बीसीसीआयचे म्हणणे असल्याचे समोर येत आहे.

Vaibhav Suryvanshi अन् ‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री; श्रीलंकेविरुद्ध खेळणार

प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांच्या खांद्यावर विकेट कीपिंगची जबाबदारी सांभाळणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने आणि उत्कृष्ट विकेट कीपिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोलंदाजीची धुरा यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अरशद खान या वेगवान गोलंदाजांवर असणार आहे.

Web Title: Social media troll to riyan parag bcci team inida a vice captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • bcci
  • Riyan Parag
  • Social Media

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

पारंपरिक रांगोळीला ग्लोबल ओळख देण्याचे स्वप्न; ३४ हजार चौ.फुटांच्या 3D रांगोळीपासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंतचा प्रवास
2

पारंपरिक रांगोळीला ग्लोबल ओळख देण्याचे स्वप्न; ३४ हजार चौ.फुटांच्या 3D रांगोळीपासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंतचा प्रवास

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
3

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?
4

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.