Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय फालतूगिरी! सोशल मिडियावर ‘दादा’ची बदनामी; Sourav Ganguly ने ‘त्या’ पेजविरुद्ध केली तक्रार

सौरव गांगुली भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. तसेच तो बीसीसीआयचा माजी अध्यक्ष देखील आहे. त्याने सोशल मिडियावरील एका पोस्टविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याने कोलकाता पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 16, 2026 | 04:00 PM
काय फालतूगिरी! सोशल मिडियावर ‘दादा’ची बदनामी; Sourav Ganguly ने ‘त्या’ पेजविरुद्ध केली तक्रार
Follow Us
Follow Us:

सौरव गांगुली पोलिस स्टेशनमध्ये दाखल 
फेसबुक पोस्टवरून दाखल केली तक्रार 
पोस्टमध्ये अपमानास्पद मजकूर असल्याचा आरोप

कोलकाता: पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष डावखुरा फलंदाज सौरव गांगुलीने एका फेसबुक पोस्टविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नेमके सौरव गांगुलीने दाखल केलेली तक्रार काय आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

सौरव गांगुली भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. तसेच तो बीसीसीआयचा माजी अध्यक्ष देखील आहे. त्याने सोशल मिडियावरील एका पोस्टविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याने कोलकाता पोलिस (Cyber Crime) ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. फेसबुक पेज विरोधात त्याने तक्रार दाखल केली आहे.

सौरव गांगुलीने सोशल मिडियावरील एका मोठ्या पेजविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्याने माझ्याविरुद्ध सातत्याने खोटी, चुकीची आणि अपमानास्पद माहिती दिली जात असून, माझी प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. सौरव गांगुलीने ठाकूरपुर पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार केली आहे. यामध्ये त्याने आपल्या तक्रारीत त्याने त्या पेजचा देखील उल्लेख केल्याचे समजते आहे.

ऊर्जा क्षेत्रात सौरव गांगुलीची ‘नवी इनिंग’! जॅक्सन ग्रुपच्या ब्रँड अँबेसेडरपदी ‘दादा’ची नियुक्ती; अक्षय ऊर्जेला मिळणार गती

तक्रारीत या पेजचा ३६ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याचे समोर येत आहे. टीका आणि चांगले मत हे सार्वजनिक जीवनाचा एक भाग असतो. मात्र माझ्याबाबत अपमानास्पद, चुकीचा, भ्रम पसरविणे मला अजिबात मान्य नाही, असे गांगुली म्हणाले आहेत. यावर कायदेशी कारवाई करण्याची मागणी सौरव गांगुलीने केली आहे.

ऊर्जा क्षेत्रात सौरव गांगुलीची ‘नवी इनिंग’

जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या ऊर्जा व पायाभूत सुविधा समूहाने आज माजी भारतीय क्रिकेट कर्णधार व प्रख्‍यात लीडर सौरव गांगुली यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. भारत झपाट्याने आपल्‍या अक्षय ऊर्जा महत्त्वाकांक्षांना पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना हा सहयोग करण्‍यात आला आहे. या सहयोगामधून नाविन्‍यता, व्‍याप्‍ती आणि शाश्वत उपाययोजनांच्‍या माध्‍यमातून देशाच्‍या ऊर्जा परिवर्तनाला गती देण्‍याप्रती जॅक्‍सनची कटिबद्धता दिसून येते.

Sachin की Virat? सौरव गांगुलीने अखेर ‘किंग’ कोण ते सांगूनच टाकलं! वाचा सविस्तर…

आठ दशकांहून अधिक काळाचा वारसा असलेल्‍या जॅक्‍सन ग्रुपने विश्वास, स्थिरता आणि दूरगामी नाविन्‍यतेला सतत पाठिंबा दिला आहे. गांगुली यांचे परिवर्तनात्‍मक नेतृत्‍व आणि मापदंडांना नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याच्‍या क्षमतेमधून प्रेरणा घेत कंपनीचा सुस्‍पष्‍टता व अंमलबजावणी उत्‍कृष्टतेसह भविष्‍याकरिता सुसज्‍ज ऊर्जा व पायाभूत सुविधा सोल्‍यूशन्‍स देणारी विश्वासार्ह सहयोगी म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करण्‍याचा मनसुबा आहे.

Web Title: Sourav ganguly filed case against fake facbook page fake news fake post cyber crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Sourav Ganguly

संबंधित बातम्या

Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त
1

Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
2

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
3

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
4

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.