Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon League Cricket: तनिष्क जाधवच्या फिरकीची जादू! ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सून लीग’ स्पर्धेत ‘हा’ संघ विजयी

पहिल्यांदा फलंदाजी करताना फॅन्टम क्रिकेट क्लबने २५ षटकात १३१ धावांचे लक्ष्य उभे कले. ओंकार भंडारी याने ३५ धावांची खेळी केली. रोहन यादव आणि ओजस वाईकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2026 | 03:40 PM
Monsoon League Cricket: तनिष्क जाधवच्या फिरकीची जादू! ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सून लीग’ स्पर्धेत ‘हा’ संघ विजयी
Follow Us
Follow Us:

‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
आर्यन्स्‌ ॲकॅडमी, फॅन्टम क्लबची विजयी कामगिरी
फॅन्टम क्रिकेट क्लबने २५ षटकात १३१ धावांचे लक्ष्य केले उभे

पुणे: स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पाचव्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स्‌ क्रिकेट ॲकॅडमी आणि फॅन्टम क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली. सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत तनिष्क जाधव याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर फॅन्टम क्रिकेट क्लबने क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीचा ५८ धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदविला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना फॅन्टम क्रिकेट क्लबने २५ षटकात १३१ धावांचे लक्ष्य उभे कले. ओंकार भंडारी याने ३५ धावांची खेळी केली. रोहन यादव आणि ओजस वाईकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीचा डाव ७३ धावांवर संपुष्टात आला. तनिष्क जाधव याने ११ धावांत ३ गडी बाद केले. हेयान चौधरी आणि नकुल राठोड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाचा विजय साकार केला.

डीएलएस पध्दतीनुसार आर्यन्स विजयी
पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात अरिहंत शेळके याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स्‌ ॲकॅडमीने विराग ॲकॅडमीचा सात धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना विराग क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ६३ धावांवर संपुष्टात आला. यश वीर याने २५ धावा करून एकहाती लढा दिला. अरिहंत शेळके याने १४ धावांत तीन तर, मनु शर्मा याने दोन गडी बाद केले. आर्यन्स्‌ क्रिकेट ॲकॅडमीने ६.२ षटकात १ गडी गमावून २३ धावा जमविल्या होत्या. त्यावेळी पावसामुळे सामना थांबविण्यात आला. डीएलएस पध्दतीनुसार आर्यन्स संघाला १७ धावा जमविणे आवश्यक होते. डीएलएस पध्दतीने त्यांची धावसंख्या जास्त असल्याने पंचांनी आर्यन्स्‌ला विजयी घोषित केले.

पुण्याचा १९ वर्षीय सार्थक चव्हाण ठरला नॅशनल चॅम्पियन! मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर ऐतिहासिक विजेतेपद!

सामन्यांचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी :
फॅन्टम क्रिकेट क्लब : २५ षटकात ८ गडी बाद १३१ धावा (ओंकार भंडारी ३५, असद पठाण नाबाद १३, रोहन यादव २-१८, ओजस वाईकर २-२८) वि. वि. क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी : १९ षटकात ९ गडी बाद ७३ धावा (अव्देत अमोंडकर २४, तनिष्क जाधव ३-११, हेयान चौधरी २-१, नकुल राठोड २-९); सामनावीर : तनिष्क जाधव

IND vs SL: KL राहुलची ‘ती’ एक चूक ठरली महागात? गॉलमध्ये श्रीलंकेने असा पलटवार केला की टीम इंडियाही हादरली!

विराग क्रिकेट ॲकॅडमी : २२.३ षटकात ९ गडी बाद ६३ धावा (यश वीर २५, अरिहंत शेळके ३-१४, मनु शर्मा २-९) डीएलएस पध्दतीनुसार पराभूत वि. आर्यन्स्‌ क्रिकेट ॲकॅडमी : ६.२ षटकात १ गडी बाद २३ धावा (अरहाम कोठारी नाबाद ६, समर्थ कदम ३, श्लोक सागरे १-४); सामनावीर : अरिहंत शेळके.

Web Title: Sportsfield monsoon league under 14 cricket tournament aryans academy and phantom club register victories

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

पुण्याचा १९ वर्षीय सार्थक चव्हाण ठरला नॅशनल चॅम्पियन! मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर ऐतिहासिक विजेतेपद!
1

पुण्याचा १९ वर्षीय सार्थक चव्हाण ठरला नॅशनल चॅम्पियन! मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर ऐतिहासिक विजेतेपद!

Hockey Competition: हॉकीत चंदीगड अन् मध्य प्रदेशचा बोलबाला; महाराष्ट्राला मात्र पराभवाचा धक्का
2

Hockey Competition: हॉकीत चंदीगड अन् मध्य प्रदेशचा बोलबाला; महाराष्ट्राला मात्र पराभवाचा धक्का

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! ‘हा’ खेळाडू नवा किंग
3

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! ‘हा’ खेळाडू नवा किंग

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
4

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.