Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…

Cricket News: सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत स्पर्श सावंत याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर किरण क्रिकेट ॲकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकट क्लबचा १६ धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 25, 2026 | 02:16 PM
Pune Cricket News

Pune Cricket News

Follow Us
Follow Us:

‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
किरण ॲकॅडमी, सिएनए संघांची विजयी कामगिरी
टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर सुरू आहे स्पर्धा 

पुणे/Cricket News: स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पाचव्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत किरण क्रिकेट (Sports) ॲकॅडमी आणि क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत स्पर्श सावंत याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर किरण क्रिकेट ॲकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकट क्लबचा १६ धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या किरण क्रिकेट ॲकॅडमीने २५ षटकात ११८ धावा धावफलकावर लावल्या. अरहान पानसरे (२२ धावा) आणि रूद्र भोसले (२२ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पेशलाईज्ड क्रिकट क्लबचा डाव १०२ धावांवर संपुष्टात आला. शुभम वाडेकर याने ३३ धावांची खेळी करून एकहाती लढा दिला. इशान हब्बु याने दोन गडी बाद केले तर, स्पर्श सावंत आणि तिनेश चौधरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून किरण ॲकॅडमीचा विजय साध्य केला.

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच

ओजसची अचूक गोलंदाजी

ओजस वाईकर याने अचूक गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमीचा १७ धावांनी विजय मिळवून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने २७.२ षटकात १२७ धावांचे लक्ष्य उभे केले. अमेय डेंबारे (३७ धावा) आणि रचित पाटील (२३ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. स्पार्क संघाच्या श्रेयश थोरात आणि समर रेवाळे यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ११० धावांवर आटोपला. प्रणव कुलकर्णी (२३ धावा), हित कारीया (१७ धावा) आणि साई जवळकर (१७ धावा) यांनी धावा करून प्रतिकार केला. ओजस वाईकर आणि विवान देशमुख यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केली. रोहन यादव याने दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

सामन्यांचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी 

किरण क्रिकेट ॲकॅडमी : २५ षटकात ७ गडी बाद ११८ धावा (अरहान पानसरे २२, रूद्र भोसले २२, काव्य जंगम १६, स्टीफन शिरोडकर १-६, अन्वय थाओकर १-१६) वि. वि. स्पेशलाईज्ड क्रिकट क्लब : २३.५ षटकात १० गडी बाद १०२ धावा (शुभम वाडेकर ३३, इशान हब्बु २-१३, स्पर्श सावंत १-१८, तिनेश चौधरी १-१८); सामनावीर : स्पर्श सावंत

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी : २७.२ षटकात १० गडी बाद १२७ धावा (अमेय डेंबारे ३७, रचित पाटील २३, श्रेयश थोरात ४-१५, समर रेवाळे ४-१९) वि. वि. स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमी : २८.२ षटकात १० गडी बाद ११० धावा (प्रणव कुलकर्णी २३, हित कारीया १७, साई जवळकर १७, ओजस वाईकर ३-७, विवान देशमुख ३-१२, रोहन यादव २-१६); सामनावीर : ओजस वाईकर.

 

Web Title: Sportsfield monsoon league under 14 cricket tournament winning performance of kiran academy cna teams cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल
1

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल

महत्त्वाची बातमी ! पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी
2

महत्त्वाची बातमी ! पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच
3

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच

Sports News: निर्णायक थरार! ‘सुप्रीम एसेस’ने राखले वर्चस्व; PYC Snooker League ची ट्रॉफी पुन्हा उंचावली
4

Sports News: निर्णायक थरार! ‘सुप्रीम एसेस’ने राखले वर्चस्व; PYC Snooker League ची ट्रॉफी पुन्हा उंचावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.