Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गंभीरला हटवा अन् धोनीला…’; भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद? ‘या’ खेळाडूने केली मोठी मागणी

Remove Gautam Gambhir bring MS dhoni s sreesanth Big Statement: टिम इंडियाला गौतम गंभीरची गरज नाही त्याऐवजी एस एस धोनी ला संघात आणा असं वक्तव्य माजी खेळाडू श्रीसंत याने केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 19, 2026 | 05:23 PM
‘गंभीरला हटवा अन् धोनीला…’; भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद? ‘या’ खेळाडूने केली मोठी मागणी
Follow Us
Follow Us:
  • गंभीरला हटवा अन् धोनीला आणा
  • भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद?
  • खेळाडूने केली मोठी मागणी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. श्रीसंतने गंभीर यांच्या प्रशिक्षण धोरणांवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याच्या मते, राष्ट्रीय संघाला सध्या पारंपरिक मुख्य प्रशिक्षकाची गरज नाही, तर या मोठ्या संघाचे व्यवस्थापन करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीसारख्या (MS Dhoni) एका चांगल्या मार्गदर्शकाची ( Mentor) गरज आहे. गौतम गंभीर सध्या टीम इंडियाचा प्रशिक्षक असल्यामुळे हे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे.

PAK New Central Contract 2026: गरीब पाकिस्तान, श्रीमंत क्रिकेटपटू! PCB ने दुप्पट केली मॅच फी, पगारातही मोठी वाढ

गौतम गंभीर यांना हटवा…

‘द लल्लनटॉपला’ दिलेल्या मुलाखतीदरम्यान, गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला इतका संघर्ष का करावा लागला आहे, असे प्रश्न विचारले असता, एस. श्रीसंतने थेट गंभीरच्या कार्यकाळाला जबाबदार धरले. त्याने प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या कसोटी कामगिरीवर टीका केली आहे. तो म्हणाला परदेशात मालिका हरणे ही मोठी समस्या नाही, पण भारतासारखा बलाढ्य संघ मायदेशात, आधी न्यूझीलंडकडून आणि नंतर दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका हरल्यास प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. याच कारणामुळे भारतीय संघ २०२७ च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता दिसत आहे.

एस श्रीसंत म्हणाला, “प्रशिक्षक बदला. भारतीय संघाला प्रशिक्षकाची नाही, तर मार्गदर्शकाची गरज आहे. मला गौतम गंभीरच्या प्रशिक्षण शैली व रणनीतीबद्दल आक्षेप आहे. खेळाडूंवर खूप जास्त दबाव असतो. या स्तरावर तुम्हाला एका मार्गदर्शकाची गरज असते. धोनी कधीही खेळाडूंवर दबाव टाकत नाही आणि गोष्टी मनासारख्या न झाल्यास त्यांना संघातून वगळतो.”

भारताला सध्या मुख्य प्रशिक्षकाची गरज नाही

गंभीरवर आपला राग व्यक्त करताना श्रीसंत स्पष्टपणे म्हणाला, ‘मित्रा, आधी प्रशिक्षक बदला. भारताला सध्या मुख्य प्रशिक्षकाची गरज नाही, तर एका मार्गदर्शकाची गरज आहे.’ खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील संबंधांबद्दल स्पष्टीकरण देताना तो पुढे म्हणाला, ‘तुम्ही खेळाडूंना मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये, सर्वप्रथम भावासारखी वागणूक दिली पाहिजे.’

खेळाडू जिंकल्यावर त्यांच्यासोबत आनंद साजरा करणे आणि हरल्यावर राग व्यक्त करणे, हे योग्य नाही. तुम्ही देशासाठी उत्कृष्ट क्रिकेट खेळलात पण याचा अर्थ असा नाही की सध्या खेळणारे खेळाडू मेहनत करत नाहीत किंवा प्रयत्न करत नाहीत. म्हणून, प्रशिक्षकाऐवजी संघासोबत एक मार्गदर्शक ठेवा.

Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? क्रिकेट चाहत्यांना धक्का? BCCI सचिव म्हणाले…

Web Title: Sreesanth slams gautam gambhir said remove him as a head coach bring ms dhoni mentor demand india cricket controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • MS Dhoni Captain
  • Team India head coach

संबंधित बातम्या

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
1

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
2

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
3

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
4

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.