Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs LSG Live : Rishabh Pant चा विजयी चौकार! लखनौ सुपर जायंट्सचा हैदराबादवर 5 गडी राखून दमदार विजय

IPL 2026 च्या हंगामातील १० वा लीग सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कर्णधार ऋषभ पंतच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर, लखनौ सुपर जायंट्सने थरारक विजय मिळवला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 05, 2026 | 07:36 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लखनौ सुपर जायंट्सचा सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय
  • रिशभ पंतची कर्णधारपदाला साजेशी कामगिरी
  • लखनौचा या हंगामातील पहिला विजय
SRH vs LSG Live : IPL 2026 च्या हंगामातील १० वा लीग सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कर्णधार ऋषभ पंतच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर, लखनौ सुपर जायंट्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादला पाच गडी राखून पराभूत केले. यावेळी पंतने शानदार बॅटिंग करतक ६८ धावांची नाबाद खेळी केली. या विजयासह लखनौने आयपीएल २०२६ मध्ये आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. हैदराबादने लखनौसमोर १५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे लखनौने १९.५ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केलं.

RCB vs CSK Live Score: आरसीबी आणि सीएसके मध्ये आज रंगणार ‘विराट’ युद्ध, नाणेफेक जिंकून चेन्नईने घेतला ‘हा’ निर्णय

रिशभ पंतची कर्णधारपदाला साजेशी कामगिरी

प्रथम फलंदाजी करताना, हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने १५६ धावा केल्या. पण लखनौने ही धावसंख्या १९.५ षटकांत पूर्ण केली. यासाठी  त्यांनी ५ गडी गमावून १५७ धावांचे लक्ष्य पूर्ण केलं.  हा सामना अटीतटीचा झाला. लखनौ संघाचा कर्णधार रिशभ पंतने कर्णधार पदाला साजेशी कामगिरी केली. तो शेवटच्या क्षणापर्यंत पीचवर दटून राहिला.  पंतने ६८ धावांची नाबाद खेळी केली आणि शेवटच्या षटकात तीन चौकार मारून त्याने विजय आपल्या नावावर केला.

लखनौचा या हंगामातील पहिला विजय

या सामन्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरला, कारण एका टप्प्यावर एसआरएचची धावसंख्या २६/४ इतकीच होती. लखनौच्या गोलंदाजांनी खतरनाक गोलंदाजी करत सुरुवातीला संघाला मजबूत कंडीशन दिली.  त्यानंतर क्लासेन आणि रेड्डी यांच्यातील ११६ धावांच्या भागीदारीने संघाला १६० धावांच्या जवळ पोहोचवलं. मोहम्मद शमीने सुरुवातीलाच दोन बळी घेतले. प्रिन्स यादव आणि आवेश खान यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. हा लखनौचा या हंगामातील पहिला विजय होता, तर एसआरएचचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव होता.

IPL 2026 मध्ये Mohammed Shami चा जलवा, 4 ओव्हरमध्ये सर्वात कमी धावा देत रचला इतिहास

Web Title: Srh vs lsg live rishabh pants winning four lucknow super giants beat hyderabad by 5 wickets marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • LSG vs SRH
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
1

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
2

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
3

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
4

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.