Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: ‘तू चल, मी आलो’…! श्रीलंकेने गमावल्या झटपट ४ विकेट्स; Team India विजयाच्या उंबरठ्यावर

भारताने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. मात्र श्रीलंकेने भारताला १९३ रन्सवर ऑल आउट केले. यावेळी भारताने श्रीलंकेला ३७२ रन्सचे टार्गेट दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2026 | 06:13 PM
india vs sri lanka 4th day

india vs sri lanka 4th day

Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेला विजयासाठी ३७२ रन्सची गरज 
  • भारताच्या गोलंदाजांनी घेतल्या ४ विकेट्स 
  • भारताला विजयासाठी शेवटच्या दिवशी ६ विकेट्सची गरज 
India Vs Sri Lanka 1st Test Live Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. त्यात पहिला सामना १५ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. आज या कसोटीचा चौथा दिवस संपला आहे. भारताने दुसऱ्या डावात १९३ रन्स करून ३७१ रन्सची आघाडी मिळवली आहे. तर श्रीलंकेला आता विजयासाठी ३७२ रन्सची गरज असणार आहे. आजच्या दिवसभरात काय काय घडले त्याबाबत जाणून घेऊयात.

भारताने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. मात्र श्रीलंकेने भारताला १९३ रन्सवर ऑल आउट केले. यावेळी भारताने श्रीलंकेला ३७२ रन्सचे टार्गेट दिले होते. श्रीलंकेकडून फलंदाजीची सुरुवात निशान मदुष्का आणि लाहिरू उदारा यांनी केली. सलामीआया खेळण्यासाठी आलेल्या या दोन फलंदाजांनी निराशा केली. दोन्ही फलंदाज प्रत्येकी ६ आणि १६ रन्स करून आउट झाले.

Wicket number 2⃣ for Manav Suthar! A sharp catch by Dhruv Jurel at gully 👏👏 Sri Lanka lose their 4th wicket Updates ▶️ https://t.co/M9LVyCAp8y#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/41CRi1DBLn — BCCI (@BCCI) August 18, 2026

त्यानंतर बदली खेळाडू म्हणून डेब्यू केलेल्या पासिनदू सूर्यबंदरा देखील निराशाजनक कामगिरी करून गेला. तो पहिल्याच बॉलवर शून्यावर आउट झाला. त्यामुळे श्रीलंकेने अत्यंत वेगाने ३ विकेट्स गमावल्या. कामिंदू मेंडिस देखील रन्स करून आउट झाला. मात्र कर्णधार धनंजय डी सिल्वाने श्रीलंकेची बाजू सांभाळून धरली आहे. तो ३० रन्सवर खेळत आहे. सोनल दिनुशा तर १९ रन्सवर आउट झाला.

IND Vs SL: स्वप्नातला ‘डेब्यू’ ठरला ‘नाइटमेअर’; अचानक बोलावणं आलं नि पहिल्याच बॉलवर ‘या’ प्लेयरचा खेळ खल्लास

या कसोटी सामन्याचा उद्या शेवटचा म्हणजेच पाचवा दिवस आहे. त्यामुळे श्रीलंकेला हा सामना जिंकायचा असेल तर २९४ रन्सची गरज असणार आहे. तर भारताला हा सामना जिंकण्यासाठी ६ विकेट्सची गरज असणार आहे. भारताने दुसऱ्या डावात भेदक मारा करत अचूक गोलंदाजी केली आहे. मानव सुथारने महत्वाच्या २ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…

भारत अन् श्रीलंकेच्या संघांमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाता हे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत दोन्ही संघांसाठी ही सिरिज महत्वाची असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ ही सिरिज जिंकण्यासाठी मैदानात प्रयत्न करताना दिसून येत आहे. देवदत्त पडीकलने शानदार खेळी केली आहे. दरम्यान उद्या शेवटचा दिवस असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळतील.

Web Title: Sri lanka 4 players out in 4th day team india need 6 wickets to win test match against sri lanka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Manav Suthar
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री
1

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
2

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.