Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 1st T20 : ‘मिस्टर 360’ कडून ‘थाला’ चा विक्रम उद्ध्वस्त! ‘या’ बाबतीत सूर्यकुमार यादवने धोनीला टाकले मागे 

२९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 29, 2025 | 07:40 PM
IND vs AUS 1st T20: 'Mr 360' breaks 'Thala's' record! Suryakumar Yadav leaves Dhoni behind in 'this' case

IND vs AUS 1st T20: 'Mr 360' breaks 'Thala's' record! Suryakumar Yadav leaves Dhoni behind in 'this' case

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनबेरा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाहिला टी-२० सामना 
  • या सामन्यात सूर्यकुमार यादवने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडल आहे
  • ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला टी-२० सामना रद्द 

Suryakumar Yadav replaces Vikram in MS Dhoni’s T-20 : २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला, परंतु हा सामना १०  ओव्हर देखील पूर्ण होऊ शकला नाही. पावसामुळे सामना रद्द कावाया लागला. वाया गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आणि ९.४ षटकांत १ बाद ९७ धावा केल्या. परंतु, पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. शुभमन गिल २० चेंडूत ३७ धावांवर नाबाद राहिला, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने २४ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. या दरम्यान सूर्यकुमार यादवने भारताचा सर्वात  यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे.

हेही वाचा : IND vs AUS 1st T20: कॅनबेरामध्ये ‘पावसा’ची फटकेबाजी! भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना रद्द; गिल-सूर्याची खेळी व्यर्थ

सूर्यकुमार यादवची दमदार कामगिरी

पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही. हा सामना रद्द करण्यात आला.  तरी देखील सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात त्याने दोन शानदार षटकार मारले आणि त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १५० षटकारांचा टप्पा सर केला.  या कामगिरीसह त्याने आणखी एक खास विक्रम रचला आहे.

सूर्याने मोडला धोनीचा विक्रम

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादवने आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला देखील आता पिछाडीवर टाकले आहे. २००७ ते २०१९ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सामन्यांच्या १५ डावात धोनीने ३१३ धावा फटकावल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवने फक्त १० सामन्यांमध्ये ३६.५५ च्या सरासरीने ३२९ धावा करून धोनीला ओव्हर टेक केले आहे.

सूर्यकुमार यादव पोहचला चौथ्या स्थानावर

सूर्यकुमार यादव आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या विक्रमासह, एमएस धोनीला एका स्थानाचा फटका बसला आहे. टो आता पाचव्या स्थानी गेला आहे.

हेही वाचा : IND vs AUS 1st T20 : ‘सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! ‘मिस्टर 360’ ची T20 मध्ये ‘या’ विक्रमात अव्वल स्थानी एंट्री

सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या जलद ३९ धावा त्याच्या खराब फॉर्मनंतर त्याला फॉर्ममध्ये परतल्याचा पुरावा देत आहेत.  २०२५ च्या आशिया कपमध्ये त्याची बॅट खूपच शांत राहिली होती. या स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये तो एकही अर्धशतक झळकावू शकला नाही, मात्र आज त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने आपण फॉर्म मध्ये परतल्याचे दाखवून दिले आहे.

Web Title: Suryakumar yadav breaks dhonis record for runs against australia in ind vs aus 1st t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Mahendra Singh Dhoni
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs AUS 1st T20 : ‘सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! ‘मिस्टर 360’ ची T20 मध्ये ‘या’ विक्रमात अव्वल स्थानी एंट्री 
1

IND vs AUS 1st T20 : ‘सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! ‘मिस्टर 360’ ची T20 मध्ये ‘या’ विक्रमात अव्वल स्थानी एंट्री 

IND vs AUS 1st T20: कॅनबेरामध्ये ‘पावसा’ची फटकेबाजी! भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना रद्द; गिल-सूर्याची खेळी व्यर्थ 
2

IND vs AUS 1st T20: कॅनबेरामध्ये ‘पावसा’ची फटकेबाजी! भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला सामना रद्द; गिल-सूर्याची खेळी व्यर्थ 

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला  संताप
3

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I मधून अर्शदीप सिंगला डच्चू! फुटले वादाला तोंड; चाहत्यांनी व्यक्त केला  संताप

‘एमएस धोनीच्या चित्रपटामुळे प्रेरणा…’, ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला; एकदा वाचाच 
4

‘एमएस धोनीच्या चित्रपटामुळे प्रेरणा…’, ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला; एकदा वाचाच 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.