Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket News: दुसऱ्या सामन्यात आर्यन कुमार (२० धावा व १-३) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मिडास क्रिकेट अकादमी संघाने पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी संघाचा १९ धावांनी पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 01:55 PM
DSP cricket league

DSP cricket league

Follow Us
Follow Us:

डीएसपी करंडक १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे पुण्यात आयोजन
चंद्रोस, मिडास क्रिकेट अकादमी संघांची आगेकूच
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू आहे स्पर्धा

पुणे/Cricket: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या डीएसपी करंडक १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत चंद्रोस क्रिकेट अकादमी, मिडास क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत तरण अय्यंगर (२३ धावा व ३-६) यांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चंद्रोस क्रिकेट (pune) अकादमी संघाने सार्क क्रिकेट अकादमी संघाचा १११ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात आर्यन कुमार (२० धावा व १-३) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मिडास क्रिकेट अकादमी संघाने पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी संघाचा १९ धावांनी पराभव केला.

साखळी फेरी

चंद्रोस क्रिकेट अकादमी: २५ षटकात ९ बाद १६३ धावा (महेश नवले २४, तरण अय्यंगर २३, शिशिर विश्वकर्मा २१, ऋतिक यादव १३, चिन्मय पाष्टे २-३४, सोहम सोळसकर १-१९) वि.वि. सार्क क्रिकेट अकादमी: १६.४ षटकात सर्व बाद ५२ धावा (सोहम सोळसकर २२, संकल्प कोरचगाव ११, तरण अय्यंगर ३-६, अर्णव सोनार २-५); सामनावीर – तरण अय्यंगर.

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

मिडास क्रिकेट अकादमी

२५ षटकात सर्वबाद १२६ धावा (सोनहर्ष दिघे ४० (५०, ४×४), आर्यन कुमार २०, हर्षल काकडे २-१२, अव्यान सिंग १-५) वि.वि. पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी: २४ षटकात सर्वबाद १०७ धावा (शौर्य सिंग २७, शरण्या धुमाळ १२, अथर्व पवार १०, विनायक चोबे २-१२, सुमित क्षीरसागर २-१५, आर्यन कुमार १-३); सामनावीर – आर्यन कुमार.

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला

पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित पहिल्या डीएसपी करंडक १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पूना क्लब, पुणे क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावरील पहिल्या सामन्यात अभिनव त्यागी (१५३ धावा), आरव गिनी (१२६ धावा व २-१८), मितांशू मंडल ५-२४) यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पुणे क्रिकेट क्लब संघाने रायझिंग चॅलेंजर बॉईज संघाचा ४२१ धावांनी धुव्वा उडवत आगेकूच कायम ठेवली.

Web Title: Taran and aryan shine dsp trophy chandros and midas cricket academy triumph in league stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
1

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…
2

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…

पुणेकरांनो, शहर परिसरात येताय? तर थांबा ! वाहतुकीतील ‘हे’ बदल एकदा जाणून घ्या
3

पुणेकरांनो, शहर परिसरात येताय? तर थांबा ! वाहतुकीतील ‘हे’ बदल एकदा जाणून घ्या

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
4

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.