Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाई का स्वॅग है! KL राहुलने मोडल ‘Rohit- Kohli ‘चा ‘हा’ रेकॉर्ड; आयपीएलचा नवा बॉस

राजस्थान रॉयल्सविरुद्ध केएल राहुलने 75 रन्सची खेळी केली. राहुलने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा टप्पा ओलांडला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने 5 गगनचुंबी सिक्सर लगावले.  

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2026 | 04:02 PM
भाई का स्वॅग है! KL राहुलने मोडल ‘Rohit- Kohli ‘चा ‘हा’ रेकॉर्ड; आयपीएलचा नवा बॉस
Follow Us
Follow Us:

केएल राहुलने मोडला विराट-रोहितचा रेकॉर्ड 
दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर विजय 
राहुल झाला आयपीएलचा नवा सिक्सर किंग

KL Rahul Record: काल आयपीएलच्या 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कर्णधार रियान परागच्या खेळीच्या जोरावर दिल्लीला 226 रन्सचे टार्गेट दिले होत दिल्लीने ते लीलया पूर्ण केले. या सामन्यात केएल राहुलने 75 रन्सची खेळी केली तसेच त्याने एक नवा (IPL 2026) रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

आयपीएलमध्ये 2026 मध्ये दररोज नवनवीन विक्रमांची नोंद होताना दिसून येत आहे. त्यातच आता दिल्ली कॅपिटल्सच्या केएल राहुलने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सध्या गेल्या काही सामन्यांमध्ये राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने रोहित शर्माचा आणि विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर होता, तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर होता. आता केएल राहुलने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कालच्या सामन्यात त्याने 5 सिक्स मारले आहेत.

IPL 2026: धोनीचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा! KL Rahul चा धमाका; दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’

राजस्थान रॉयल्सविरुद्ध केएल राहुलने 75 रन्सची खेळी केली. राहुलने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा टप्पा ओलांडला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने 5 गगनचुंबी सिक्सर लगावले.  आयपीएलच्या इतिहासात भारतीय सलामीवीर म्हणून 200 सिक्स मारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. राहुलने आपल्या बॅटने दिलेली ही कामगिरी क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

विराट कोहली दुसऱ्या स्थानावर  विक्रमी कामगिरीसह केएल राहुलने विराट कोहलीला मागे टाकले. आता यादीत केएल राहुलने पहिले स्थान तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 226 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या 40 चेंडूत 75 रन्सची धडाकेबाज खेळी केली.

MI Vs CSK Live: आज चेपॉक ढवळून निघणार; ‘किंग्ज विरुद्ध पलटण’, मुंबई बदला घेणार?

दिल्लीने ‘रॉयल्स’ची उडवली दाणादाण

जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 225 रन्स केल्या. दिल्लीला विजयासाठी 226 रन्सची गरज होती. दरम्यान या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. केएल राहुलची 75 रन्सची अत्यंत महत्वाची खेळी केली. नितीश राणा आणि केएल राहुलने दिल्लीची कमान सांभाळली. केएल राहुल 75 रन्स करून आउट झाला. नितीश राणाने 33 रन्सची खेळी केली.  शेवटच्या ओव्हर्समध्ये आशुतोष शर्मा आणि स्टब्सने महत्वाची खेळी केली.

Web Title: Tata capital kl rahul new sixer king in ipl 2026 rohit sharma and virat kohli marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • DC vs RCB
  • IPL 2026
  • k l rahul
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
1

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
2

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
4

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.