Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट

गुजरात टायटन्सचे आपले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सने त्यांचा पराभव केला. गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 03:20 PM
DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स येणार आमनेसामने 
संध्याकाळी 7.30 वजा सुरू होणार आयपीएलचा थरार 
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट

Tata IPL 2026 DC Vs GT Live Updates: आज आयपीएलच्या महासंग्रामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. गुजरात टायटन्स आज आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ तिसरा विजय प्राप्त करण्यासाठी खेळेल. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्सचे आपले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सने त्यांचा पराभव केला. गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. दिल्लीने त्याच्या नेतृत्वात गेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना गुजरातसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. मात्र आजच्या सामन्यावर देखील पावसाचे संकट असल्याचे समोर येत आहे.

आजच्या मॅचचा काय आहे पीच रिपोर्ट?

आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. दिल्लीत आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता 40 टक्के इतकी वर्तवण्यात आलेली आहे. ढगाळ हवामान राहू शकते.

MI vs RR Live: चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरणार; पावसामुळे सलग दुसरा सामना रद्द होणार?

या स्थितीमध्ये टॉस जिंकून कोणताही कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. असे हवामान असल्यास या ठिकाणी वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यास आजच्या सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. सलग दोन दिवस पावसामुळे आयपीएलच्या सामन्यांमध्ये बाधा आल्याचे पाहायला मिळाले.

MI Vs RR Pitch Report: मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅचवर पावसाचे सावट? पहा पीच रिपोर्ट

केकेआर विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला. तर काल गुवाहाटीमध्ये पाऊस झाल्याने मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये 11 ओव्हर्सचा सामना खेळवला गेला. यामध्ये राजस्थानने 11 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सला 151 धावांचे लक्ष्य दिले. मात्र हे टार्गेट मुंबई इडियन्सचे फलंदाज पूर्ण करू शकले नाही. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव झाला. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील पाऊस झाल्यास सामना रद्द होणार की कमी ओव्हर्सचा होणार हे पहावे लागणार आहे.

Web Title: Tata ipl 2026 live gt vs dc pitch report chance to rain arun jaitely stadium sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • DC vs GT
  • IPL 2026
  • Rain News

संबंधित बातम्या

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
1

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी
2

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य
3

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा
4

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.