Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज

मुंबई इंडियन्सकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या. 13 ओव्हर्सनंतर मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरच्या वेगवान फलंदाजीला ब्रेक लावल्याचे पाहायला मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2026 | 09:26 PM
KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज
Follow Us
Follow Us:

कोलकाता नाइट रायडर्सने केल्या इतक्या धावा 
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय 
वानखेडेवर उभा राहिला धावांचा डोंगर

Tata IPL 2026 MI vs KKR Live: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून हार्दिक पंड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सला (IPL 2026) विजयासाठी धावांचे लक्ष्य दिले आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईविरुद्ध अर्धशतकीय खेळी केली.

कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन यांनी डावाची सुरुवात केली. फीन एलनने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली. त्यानंतर कॅमेरून ग्रीन खेळण्यासाठी आला. त्याने 10 चेंडूत 18 धावा केल्या. अजिंक्य रहाणे 67 धावा करून बाद झाला. रिंकू सिंगने 21 चेंडूत 33 धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्सकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या. 13 ओव्हर्सनंतर मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरच्या वेगवान फलंदाजीला ब्रेक लावल्याचे पाहायला मिळाले. रिंकू सिंग आणि सूर्यवंशीने चौथ्या विकेटसाठी 18 ओव्हरमध्ये केकेआरसाठी 200 धावांचा टप्पा पूर्ण केला. तर हार्दिक पंड्याने सूर्यवंशीला बाद करून ही जोडी तोडली.

 

Captain Ajinkya Rahane guides #KKR with a 27-ball fifty 🔥 His 3⃣4⃣ th in #TATAIPL 👏 Updates ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#KhelBindaas | #MIvKKR | @KKRiders | @ajinkyarahane88 pic.twitter.com/0dGna4kKBi — IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026

कसे असणार वानखेडेचे पीच?

मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे फलंदाजीसाठी उत्तम समजले जाते. या स्टेडियमवर चौकार, षटकार जास्त प्रमाणात लगावले जातात. पहिल्यांदा फलंदाजी केल्यास इथे 180 पर्यंत स्कोअर झाला आहे. तर धावांचा पाठलाग करताना इथला रेकॉर्ड हा 158 इतका आहे. आज मुंबईतील वातावरण मोकळे राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कोलकाता नाइट रायडर्सकडे देखील चांगला समतोल पाहायला मिळत आहे. यंदा अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत आहे. फीन एलनसह तो ओपन करू शकतो. तसेच त्यांची गोलंदाजी देखील सक्षम पाहायला मिळत आहे.

MI Vs KKR Live: 14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी ‘मुंबई पलटण’ सज्ज; प्रथम गोलंदाजी करणार

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर/अश्वनी कुमार, रदरफोर्ड, मिचेल सँटनर, विल जॅक्स

कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).

Web Title: Tata ipl 2026 live mi vs kkr ajinkya rahane fifty set target to 221 runs to hardik pandya team wankhede stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2026
  • MI vs KKR
  • Rohit Sharma

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.