Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs PBKS Playing 11: पंजाबचे ‘वाघ’ मुंबई पलटणला पाणी पाजणार; रोहित शर्माच्या अनुपस्थितीत…

येथील लाल मातीच्या पीचवर बॉल बॅट वर चांगल्या प्रकारे येतो. या स्टेडियमची खेळपट्टी धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे जो कर्णधार टॉस जिंकेल तो प्रथम या ठिकाणी गोलंदाजी करणे पसंत करतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2026 | 04:17 PM
MI Vs PBKS Playing 11: पंजाबचे ‘वाघ’ मुंबई पलटणला पाणी पाजणार; रोहित शर्माच्या अनुपस्थितीत…
Follow Us
Follow Us:

दुखापतीमुळे रोहित शर्माच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह 
हार्दिक पंड्या अन् श्रेयस अय्यर येणार आमनेसामने 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच

Tata IPL 2026 MI vs PBKS Live Updates: मुंबई पलटण सध्या पराभवाच्या प्रवाहात वाहते आहे. आज संध्याकाळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मॅच (MI vs PBKS) होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.  हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे तर श्रेयस अय्यर पंजाबचे नेतृत्व करत आहे.आज दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड आणि प्लेइंग 11 जाणून घेऊयात.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचा संघ 34 वेळा आमनेसामने आले आहेत आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही संघांनी प्रत्येकी 17-17 सामने जिंकले आहेत. मागील पाच सामन्यात पंजाबने 3 आणि मुंबईने 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी आणि यंदाच्या हंगामातील आकडेवारी पाहता मुंबई इंडियन्सवर पंजाब किंग्जचा संघ वरचढ ठरताना दिसत आहे.

MI Vs PBKS Pitch Report: हार्दिक पंड्या पराभवाचा ‘चौकार’ लगावणार की पंजाबला…; पहा पीच रिपोर्ट

रोहित शर्मा खेळणार? 

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू असलेला रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो त्या सामन्यात पूर्ण खेळू शकला नाही. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. मात्र आजच्या सामन्यात रोहित शर्मा खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मुंबईच्या चिंता वाढल्या आहेत.

वानखेडेवर आतापर्यंत आयपीएलच्या 125 सामने झाले आहेत. यामध्ये शेवटचा सामना 12 एप्रिल रोजी खेळवला गेला आहे. पहिल्यांदा फलंदाजी केल्यावर या ठिकाणी 171 हा हायस्कोअर झालेला आहे. हे पीच फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे या टॉस जिंकून धावांचा पाठलाग करणे निवडणे योग्य ठरू शकते.

Ro-Hit Man ‘ऑन फायर’; Mumbai Indians साठी केला ‘हा’ ‘विराट’ विक्रम, व्हाल थक्क

येथील लाल मातीच्या पीचवर बॉल बॅट वर चांगल्या प्रकारे येतो. या स्टेडियमची खेळपट्टी धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे जो कर्णधार टॉस जिंकेल तो प्रथम या ठिकाणी गोलंदाजी करणे पसंत करतो. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील वातावरण आज मोकळे आणि स्वच्छ राहील. पावसाची शक्यता देण्यात आलेली नाही.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकल्टन, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा , हार्दिक पांड्या (कर्णधार – अष्टपैलू), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टॉइनिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल, अर्शर्दीप सिंग,

Web Title: Tata ipl 2026 live updates mumbai indians and punjab kings playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs PBKS
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.