Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नादच खुळा! RR च्या रवी बिश्नोईने Gujrat Titans ची ‘टायटॅनि’क बुडवली; गिलच्या टीमचा 6 रन्सने पराभव

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 211 धावांचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि कुमार कुशाग्र सलामीला मैदानात उतरले. कुमार कुशाग्र 18 धावा करून बाद झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2026 | 11:30 PM
नादच खुळा! RR च्या रवी बिश्नोईने Gujrat Titans ची ‘टायटॅनि’क बुडवली; गिलच्या टीमचा 6 रन्सने पराभव
Follow Us
Follow Us:

ध्रुव जुरेलने केली 75 धावांची खेळी
यशस्वी जयस्वालचे शानदार अर्धशतक
गुजरातच्या साई सुदर्शनची तडाखेबंद खेळी

Tata IPL 2026 GT Vs RR Live Results: आज अहमदाबादच्या स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेलच्या शानदार खेळीवर 210 धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 रन्सने गुजरातवर विजय मिळवला आहे.

गुजरात टायटन्सची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 211 धावांचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि कुमार कुशाग्र सलामीला मैदानात उतरले. कुमार कुशाग्र 18 धावा करून बाद झाला. तर आज शुभमन गिलच्या अनुपस्थितीत साई सुदर्शनने शानदार खेळी केली. त्याने अर्धशतक लगावत संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणले. मात्र साई सुदर्शन 73 रन्स करून आउट झाला. चांगल्या स्थितीत असताना गुजरात टायटन्सने कमी रन्समध्ये तीन विकेट गमावल्या. ग्लेन फिलिप्स 3 रन्स करून आउट झाला. तर वॉशिंग्टन सुंदर 4 रन्स करून आउट झाला. राशिद खान आणि कागिसो रबाडाची झुंज व्यर्थ गेली.

RR Vs GT Live: ‘ध्रुव’ अन् ‘यशस्वी’चा हल्लाबोल! बॉलर्सची बोबडी वळली; गुजरातला 211 रन्सची गरज

गुजरात टायटन्सची गोलंदाजी

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना राजस्थान रॉयल्सच्या ओपनर्सने चांगले धुवून काढले. पॉवर प्लेमध्ये गुजरातच्या गोलंदाजांना विकेट मिळवता आली नाही. मात्र फिरकीपटू राशिद खानने वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली. तर कागिसो रबाडाने यशस्वी जयस्वालला 55 रन्सवर आउट केले. तर मागच्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने राजस्थानचा कर्णधार रियान परागची विकेट घेतली. तर अशोक शर्माने हेटमायरला 18 रन्सवर आउट केले. कागिसो रबाडाने 4 ओव्हर्समध्ये 2 विकेट पटकवल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली. त्याने ध्रुव जुरेलला 75 रन्सवर आउट केले. शाहरुख खान 11 तर राहुल तेवतिया 12 रन्स करून आउट झाले.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले होते. दरम्यान डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पॉवर प्लेमध्ये वेगाने रन्स केले. वैभव सूर्यवंशी 31 रन्स करून आउट झाला. यशस्वी जयस्वालने तडाखेबंद खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. यशस्वी 55 रन्स करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार रियान पराग खेळण्यासाठी आला. मात्र रियान पराग केवळ 8 च धावा करू शकला. त्यानंतर हेटमायर खेळण्यासाठी आला, मात्र टो केवळ 18 धावांचे योगदान देऊ शकला. डोनोव्हन फरेरा सुद्धा 1 रन करून आउट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने चौकार मारून राजस्थान रॉयल्सला 210 धावांपर्यंत पोहोचवले.  ध्रुव जुरेल 75 धावांची खेळी करून आउट झाला.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज 211 धावांच्या आत गुजरातला रोखण्यासाठी मैदानात उतरले. कर्णधार रियान परागने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा देऊन कुमार कुशाग्रला बाद केले. रवी बिश्नोईने गुजरातच्या धावसंख्येला आळा घातला. रवी बिश्नोई जोस बटलर, फिलिप्स, सुंदर, आणि राहुल तेवतियाची विकेट पटकावली. शेवटच्या ओव्हर्समध्ये तुषार देशपांडेए भेदक गोलंदाजी करत राजस्थानचा विजय सुनिश्चित केला.

GT Vs RR Live: राजस्थान रॉयल्सला जयस्वाल करणार ‘यशस्वी’; कर्णधाराने गुजरातविरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज,  जेसन होल्डर.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर,

Web Title: Tata ipl 2026 live updates rr beat to gujrat titans 6 runs rashid khan tushar deshpande

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:25 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • Sai Sudarshan
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

‘सुदर्शन’ चक्राने Sri Lanka उद्ध्वस्त! India A संघाकडून Sai Sudharshan चे खणखणीत शतक
1

‘सुदर्शन’ चक्राने Sri Lanka उद्ध्वस्त! India A संघाकडून Sai Sudharshan चे खणखणीत शतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.