Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज काहीतरी नवीन घडणार! ‘या’ ठिकाणी रन्सचा पाऊस की…; पहा RCB Vs LSG चा Pitch Report

हे ग्राऊंड हाय स्कोअरिंगसाठी ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी टॉस फार महत्वाचा समजला जात नाही. दोन्ही डावात सामने जिंकले गेले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस गेमचेंजर ठरेल असे म्हणता येणार नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2026 | 03:20 PM
आज काहीतरी नवीन घडणार! ‘या’ ठिकाणी रन्सचा पाऊस की…; पहा RCB Vs LSG चा Pitch Report
Follow Us
Follow Us:

आज आरसीबी विरुद्ध एलएसजी आमनेसामने 
रजत पाटीदार विरुद्ध ऋषभ पंतमध्ये रंगणार सामना 
एलएसजीच्या दृष्टीने आजचा सामना महत्वाचा

Tata IPL 2026 RCB Vs LSG Live Updates: आज एम. ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. आरसीबीने (LSG Vs RCB) आपले तीनही सामने जिंकले आहेत. तर एलएसजीने दोन सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याच्या पीच रिपोर्टबद्दल आपण जाणून घेऊयात.

एम. ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे आतापर्यंत 102 सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये 100 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना 44 सामने जिंकले गेले आहेत. तर 54 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले गेले आहेत. काही सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. आज बंगळुरूमध्ये उकाडा थोडा जास्त राहू शकतो. मात्र पावसाची शक्यता दिसून येत नाहीये.

हे ग्राऊंड हाय स्कोअरिंगसाठी ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी टॉस फार महत्वाचा समजला जात नाही. दोन्ही डावात सामने जिंकले गेले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस गेमचेंजर ठरेल असे म्हणता येणार नाही. या स्टेडियमची सीमारेषा थोडी लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या धावसंख्या झाल्याचे पाहायला मिळते. आजच्या सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामीच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

IPL 2026: लागोपाठ 4 पराभव, KKR चा कॅप्टन मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर कारवाई; लागला दंड

बंगळुरूच्या या स्टेडियमवर पहिल्या इनिंगमधला हाय स्कोअर हा 167 अन् त्यापेक्षा जास्त धावांचा आहे. 287 रन्स देखील या स्टेडियमवर झाले आहेत. त्यावरून हे ग्राऊंड हाय स्कोअरिंग असल्याचे लक्षात येते. मात्र या ठिकाणी रन्सचा पाठलाग देखील तितक्याच वेगाने केला जातो. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील धावांचा पाऊस पाहायला मिळणार यात शंका नाही.

CSK Vs KKR: ‘केकेआरचा’ पराभवाचा ‘पंच’; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली शेवटच्या स्थानावर आघाडी

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी / जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रासीख सलाम

एलएसजीची संभाव्य टीम: एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत , आयुष बदोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे / एनरिक नॉर्खिया, मोहम्मद शमी, दिग्वेज सिंह राठी, प्रिन्स यादव / मयंक यादव,

Web Title: Tata ipl 2026 lsg vs rcb pitch report batting and chase virat kolhi marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG vs RCB
  • Lucknow Super Giants
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026: ‘700 धावा काढणार…’ वैभवने लिहून ठेवली होती ‘स्क्रिप्ट’; फोन नोट्स ते मैदानावरील तुफान, केला खुलासा
1

IPL 2026: ‘700 धावा काढणार…’ वैभवने लिहून ठेवली होती ‘स्क्रिप्ट’; फोन नोट्स ते मैदानावरील तुफान, केला खुलासा

Suryakumar Yadav च्या फॉर्मला लागले ‘ग्रहण’; IPL पाठोपाठ ‘या’ स्पर्धेतही केली निराशा
2

Suryakumar Yadav च्या फॉर्मला लागले ‘ग्रहण’; IPL पाठोपाठ ‘या’ स्पर्धेतही केली निराशा

IPL गाजवलं, आता होणार वैभवच्या ‘माइंडसेट’चा अभ्यास;  यशाचे गुपित उलगडणार IIM इंदूर
3

IPL गाजवलं, आता होणार वैभवच्या ‘माइंडसेट’चा अभ्यास; यशाचे गुपित उलगडणार IIM इंदूर

Virat Anushka Visit Premanand Maharaj यांच्या दर्शनाला! RCB च्या विजयानंतर Video Viral
4

Virat Anushka Visit Premanand Maharaj यांच्या दर्शनाला! RCB च्या विजयानंतर Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.