Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झालं, सगळं संपणार? MI Vs RR सामना रद्द होणार? गुवाहाटीत रन्सचे वादळ नव्हे तर…

आज संध्याकाळी गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2026 | 06:31 PM
झालं, सगळं संपणार? MI Vs RR सामना रद्द होणार? गुवाहाटीत रन्सचे वादळ नव्हे तर...

झालं, सगळं संपणार? MI Vs RR सामना रद्द होणार? गुवाहाटीत रन्सचे वादळ नव्हे तर...

Follow Us
Follow Us:

मुंबई राजस्थान सामना रद्द होण्याची शक्यता
आज गुवाहाटीत पावसाची शक्यता नाही 
मात्र वादळी वाऱ्यांमुळे रद्द होण्याचा अंदाज

Tata IPL MI vs RR Weather Updates: आज संध्याकाळी गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना महत्वाचा समजला जात आहे. कारण त्यांच्यासमोर फॉर्ममध्ये असणाऱ्या राजस्थानचे आव्हान (MI vs RR)असणार आहे. मात्र आजच्या मॅचवर निसर्गाचे एक आव्हान येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आजच्या सामन्यावर पावसाचे संकट नसल्याचे समोर येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज गुवाहाटीत पावसाचा अंदाज नाही. मात्र तरी देखील आजचा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण तेथील वातावरण ढगाळ असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस तिथे होऊ शकतो असे म्हंटले जात आहे.

हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा वादळी वारे असे काही झाल्यास सामना रद्द होणार की थोडा वेळ थांबवला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल केकेआर विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे. त्यामुळे आजचा सामना देखील रद्द होतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

नुसता जाळ अन् धूर निघणार! RR च्या ‘वैभवा’ला MI चा Jaspreet Bumrah सुरुंग लावणार? कोण ठरणार किंग?

गुवाहाटीमध्ये यलो अलर्ट देण्यात आळीकहे समोर येत आहे. वादळी वाऱ्यासाह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजचा सामना होणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. सामना सुरू झाला आणि पाऊस आला तर नियमानुसार किती ओव्हर्सचा खेळ होणार, की रद्द होणार अशी चर्चा आता क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.

RR च्या ‘वैभवा’ला MI चा Jaspreet Bumrah सुरुंग लावणार?

15 वर्षीय वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही सामन्यांमध्ये वैभवने चांगली खेळी केली आहे. तर मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह नावाचे वादळ आहे. क्रिकेट विश्वातील प्रमुख गोलंदाजांच्या यादीत बुमराहचा समावेश होतो. आज वाईबाहव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराहमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते.

MI Vs RR Live: मुंबईचा ‘राजा’ की राजस्थानचा ‘वैभव’; हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार ‘किंग’ कोण?

मुंबई विरुद्ध राजस्थान पीच रिपोर्ट

बरसपारा क्रिकेट स्टेडीयमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. या ग्राऊंडवर मोठी धावसंख्या उभी करणे शक्य आहे. प्रथम फलंदाजी करताना 155 ते 165 धावसंख्या अंदाजे आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 145 ते 155 धावसंख्या अंदाजे आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.

Web Title: Tata ipl 2026 mi vs rr match chance to cancel because weather guwahati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Guwahati
  • IPL 2026
  • MI vs RR
  • Weather Update

संबंधित बातम्या

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त
1

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…
2

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
3

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…
4

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.